खेळटॉप पोस्ट

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून युवराज सिंगची निवृत्ती

0

18 वर्षांच्या खेळानंतर भारताचा क्रिकेटपटू युवराज सिंग यांने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची  घोषणा केली.  मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेमधे  त्याने आपली निवृत्ती जाहीर केली.

दरम्यान, निवृत्तीचा निर्णय आपल्यासाठी कठीण होता. माझ्या कुटुंबीयांशी चर्चा केल्यानंतरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे युवराज म्हणाला. या निवृत्तीनंतर आपण स्थानिक टी-20 सामने खेळत राहणार आहोत. आज जे काही मिळालं त्याबद्दल मला अभिमान असल्याचाही तो म्हणाला.

Loading...

कथुआ बलात्कार प्रकरणी पाच आरोपींना अटक

Previous article

मेकअपविना सेल्फीमुळे करीना कपूर ट्रोल

Next article

You may also like

Comments

Comments are closed.

More in खेळ