मुख्य बातम्या

तुम्ही आम्हाला पोरकं करून गेलात ; आशाताईंच्या जाण्याने सुबोध भावे झाले भावुक

0

मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन झालं आहे. साताऱ्यातील प्रतिभा हॉस्पिटल येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वी आशालता यांना करोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र कोविड निमोनियामुळे त्यांची प्राणज्योत मालवली आहे. पहाटे ४ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

प्रदीर्घ काळ स्वतःच्या अभिनयाने संगीत रंगभूमी,चित्रपट आणि मालिका या सर्वच ठिकाणी लीलया काम करणारी आमच्या सर्वांची “माँ”…
Subodh Bhave ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಸೋಮವಾರ, ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 21, 2020

अशातच मराठी कलाविश्वातील अभिनेता सुबोध भावे यांनी ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर याच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.
‘प्रदीर्घ काळ स्वतःच्या अभिनयाने संगीत रंगभूमी,चित्रपट आणि मालिका या सर्वच ठिकाणी लीलया काम करणारी आमच्या सर्वांची “माँ” ,आशाताई आम्हाला पोरकं करून गेल्या.
आशाताई तुला भावपूर्ण श्रद्धांजली’ असं म्हणत त्यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे आणि लोकांना काळजी घ्या असे आवाहनही केले आहे.
महम्हणत त्वाच्या बातम्या :-

लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे प्रकाश आंबेडकरांविरुद्ध पंढरपूरात गुन्हा दाखल
सरकारला हवे तसे सल्लागार मिळाले नाहीत ; प्रकाश आंबेडकरांची सडकून टीका
10 दिवसात मंदिर उघडली नाही तर पुन्हा पंढरपुरात येऊ ; आंबेडकरांचा सरकारला इशारा
‘स्वत: विठ्ठल मंदिरात प्रवेश करणारच’ प्रकाश आंबेडकर कडाडले
प्रकाश आंबेडकरांनी विठ्ठल मंदिरात प्रवेश करताच मुख्यमंत्र्यांनी घेतला निर्णय

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. तुम्ही आम्हाला पोरकं करून गेलात ; आशाताईंच्या जाण्याने सुबोध भावे झाले भावुक InShorts Marathi.

सुशांतच्या शरीरात आढळली धक्कादायक गोष्ट ; 3 महिन्यांनंतर आत्महत्या प्रकरणाला विचित्र कलाटणी

Previous article

बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणावरून शरद पवार म्हणतात…

Next article

You may also like

Comments

Comments are closed.