मुख्य बातम्या

‘होय मी… ‘ ; NCBच्या चौकशीत दीपिका पदुकोणची मोठी कबुली !

0

ड्रग्ज कनेक्श्नमध्ये बॉलिवूडमधील अनेक तारका असल्याचे पुढे येत आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोण हिची चौकशी सुरु आहे. एनसीबीने दीपिकाचा मोबाईल जप्त केला आहे. एनसीबीच्या चौकशीत दीपिका पदुकोणने मोठी कबुली दिल्याची माहिती समोर येत आहे.
२०१७ चे ‘ते ‘ व्हॉट्सअ‍ॅप चॅट झाले होते अशी कबुली दीपिकाने आपल्या चौकशीत दिल्याची माहिती समोर येत आहे. जया साहा, करिष्मा प्रकाश आणि दीपिका पदुकोण यांच्या ग्रुपचे आपण अॅडमिन आहोत हेही तिने कबूल केले आहे. मात्र आपण ड्रग्जचे कधीही सेवन केले नाही, असे दीपिकाने म्हटल्याचंही समोर येत आहे.
एनसीबीच्या गेस्ट हाऊसमध्ये दीपिका पदुकोणची कसून चौकशी सुरू आहे. दीपिका पदुकोण प्रश्नांची उत्तर योग्य पद्धतीने देत नाही, अशी माहिती समोर येत आहे. अनेक प्रश्नांवर दीपिका गोलमाल उत्तरे देत आहे अशीही सूत्रांची माहिती आहे.
महत्वाच्या बातम्या :-
हो सुशांतसिंह राजपूत ड्रग्ज घ्यायचा ! सारा आणि श्रद्धाची मोठी कबुली !!
कोविड रुग्णालयांत रुग्णांची लूट? अजित पवारांच्या कडक सूचना
राणेंच्या आरोपांना शिवसेनेचे सडेतोड उत्तर ; वैभव नाईकांनी पत्रकच काढले !
अनेक महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर KEM मध्ये कोव्हिशिल्ड लशीच्या चाचणीला सुरुवात
ये अंदर की बात है, शरद पवार हमारे साथ है ; भाजप आमदारचे खळबळजनक वक्तव्य
inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. ‘होय मी… ‘ ; NCBच्या चौकशीत दीपिका पदुकोणची मोठी कबुली ! InShorts Marathi.

प्लीज आमच्यासाठी एवढं करा ; मुख्यमंत्र्यांकडे कामगाराची ‘ही’ विनंती

Previous article

समाजाचे नेतृत्व कोणी करावे यापेक्षा आरक्षणाचा प्रश्न महत्त्वाचा – उदयनराजे भोसले

Next article

You may also like

Comments

Comments are closed.