Royal Entertainmentमुख्य बातम्या

आरोग्यदायी असलेला ‘आवळा’ चुकूनही ‘या’ लोकांनी खाऊ नये.. ठरू शकतो घातक..

0

आवळा हा पदार्थ अतिशय आरोग्यदायी समजला जातो व यामध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्त्वे असतात. आवळ्यामध्ये भरपूर विटामिन देखील असतात. आवळा म्हणजे सर्वत्र उपलब्ध होत असतो. आवळ्याचा मुरब्बा देखील करतात. आवळ्याचे लोणचे देखील करतात. आवळा प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी खूप चांगला असतो. तसेच यामुळे केस आणि त्वचा देखील खूप चांगल्या प्रकारे राहते.
मात्र, आवळा खाल्ल्याने काही आजार सुद्धा लागू शकतात, हे फार कमी लोकांना माहिती आहे. आवळा हा थंड असून याचे दुष्परिणाम काही प्रमाणात होऊ शकतात. मात्र, ज्या लोकांना काही आजार आहेत, अशा लोकांनी आवळ्याचे सेवन केले तर त्यांना हा त्रास होऊ शकतो. त्यांनी तोलून-मापून आवळा खायला हवा. चला तर मग आवळ्याचे या आजारात लोकांना होणारे त्रास जाणून घेऊया.
1. सर्दी : ज्या लोकांना सर्दी झालेली आहे, अशा लोकांनी सर्दीमध्ये आवळा हा कधीही खाऊ नाही. यामुळे सर्दी तुमची वाढू शकते आणि बराच काळ आपण आजारी राहू शकतात. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेऊनच आवळ्याचे सेवन करावे. तसेच एखादा आवळा खाल्ला तर ठीक मात्र अधिक आवळे खाऊ नये. आवळा हा थंड असतो. यामुळे आपली सर्दी अधिक वाढू शकते.
2. बद्धकोष्टता : अनेक लोकांना बद्धकोष्टता होऊ शकते. ज्या लोकांना पोट साफ होत नाही. अशा लोकांनी आवळा हा कमी प्रमाणात खावा. नाहीतर यामुळे आपल्या बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो आणि आपली शौच न होण्यास त्रास होऊ शकतो.
3. लो ब्लड प्रेशर : अशा लोकांनी आवळ्याचे सेवन अजिबात करू नये. असे केल्यास आपली ब्लडप्रेशर अजून लो होऊ शकते. यामुळे आपल्याला त्रास होतो. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेऊनच आवळ्याचे सेवन करावे. जेणेकरून आपल्या भविष्यामध्ये याचा काहीही त्रास होणार नाही.
4. लघवीला जळजळ होणे : ज्या लोकांना जळजळ होत असेल त्या लोकांनी आवळ्याचे सेवन करू नये. नाहीतर लघवीमधून मोठ्या प्रमाणात जळजळ होऊ शकते. यामुळे आपल्याला डॉक्टरांकडे जावे लागेल. त्यामुळे लघवी जळजळ होत असल्यास आपण आवळा खाऊ नये. वैद्यकीय सल्ला घेऊन आपण आवळा खावा.
5. डीहायड्रेशन : आवळा खाल्ल्याने काही लोकांना डीहायड्रेशन समस्या होऊ शकते. त्यामुळे आवळ्याचे सेवन हे अधिक प्रमाणात करणे घातक ठरू शकते. ज्या लोकांची प्रचंड क्षमता कमी आहे, अशा लोकांनीआवळ्याचे प्रमाणात सेवन करावे नाहीतर आपल्याला डीहायड्रेशन समस्या उद्भवू शकते. यामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो.
6. ऍसिडिटी : आवळा हा थंड असतो आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात अॅसिड असते. त्यामुळे ज्या लोकांना ॲसिडिटीचा त्रास आहे, अशा लोकांनी आवळ्याचे कमी प्रमाणात सेवन करावे. उपाशीपोटी आवळा जर खाल्ला असेल तर आपल्याला त्रास हा मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे आवळा हा कमी प्रमाणात खावा. यामुळे आपल्या त्रास हा अधिक होणार नाही.
7. एलर्जी : अनेक लोकांना काही पदार्थ खाल्ले की त्यापासून एलर्जी होत असते. त्यामुळे काही जणांना आवळ्यापासून अलर्जी होऊ शकते. त्यामुळे अशा लोकांनी आवळ्याचे हे कमी प्रमाणात सेवन करावे. नाहीतर आपल्याला त्रास सहन करावा लागू शकतो. त्यानंतर आपल्या डॉक्टरांचा सल्ला देखील घ्यावा लागू शकतो.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.
The post आरोग्यदायी असलेला ‘आवळा’ चुकूनही ‘या’ लोकांनी खाऊ नये.. ठरू शकतो घातक.. appeared first on Marathi Entertainment.

चेहऱ्यावरील ‘सुरकुत्या’ घालवण्यासाठी हे घरगुती उपाय एकदा करून पहाच.. नक्कीच आपल्याला फरक जाणवेल…

Previous article

स्वर्गातून बनून येतात हे 2 नाव असणाऱ्या जोड्या, जाणून घ्या तुमचे नाव तर यात नाहीये ना …

Next article

You may also like

Comments

Comments are closed.