Royal Entertainmentमुख्य बातम्या

मुलगा शोविकला अटक झाल्यानंतर रियाच्या वडिलांची प्रतिक्रिया, अभिनंदन इंडिया, जय हिंद !

0

अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या आ*त्म*ह*त्या प्रकरणमध्ये दिवसेंदिवस नवीन खुलासे होत आहेत. या प्रकरणांमध्ये सुशांत सिंह यांची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिची तपास यंत्रणेद्वारे सखोल चौकशी होत आहे. हे सगळे घडत असतानाच रियाचे वडील यांनी एक ख ळ ब ळ जनक विधान केले आहे. यामुळे सध्या तपास यंत्रणेला नवीन वळण मिळण्याची शक्यता आहे. चला तर मग नेमके कोणते विधान आहे ते आपण जाणून घेऊया.
सुशांत सिंह राजपूत आ*त्म*ह*त्या प्रकरणमध्ये शोविक चक्रवर्ती आणि सॅमुअल मिरांडाला शनिवारी एन डी पी एस को र्ट ने ९ सप्टेंबर पर्यंत ना र्को टि क्स कंट्रोल ब्यू रो (एन सी बी) च्या ताब्यात ठेवण्यात आले आहे. को र्ट ने या प्रकरणात अटक झालेला ड्र*ग पेडलर कैजानला १४ दिवसाच्या न्या या ल य कोठडीत पाठवले आहे. याच दरम्यान रिया चक्रवर्तीचे वडील इंद्रजीत चक्रवर्ती यांचे एक मोठे विधान आता समोर आले आहे.
माध्यमाच्या एका नवीन अहवालानुसार रिया चक्रवर्ती चे वडील इंद्रजीत चक्रवर्ती ने एक विधान दिले आहे ज्यामध्ये त्यांनी सांगितले आहे की, पुढील अटक ही माझ्या मुलीला होईल. इंद्रजीत चक्रवर्ती लिहतात की, अभिनंदन भारत, आपण माझ्या मुलाला अटक केली आहे. मला आशा आहे की पुढील अटक ही माझ्या मुलीची असेल. मला हे माहिती नाही की अजून कुणा- कोणाला अटक होणार आहे. त्यामुळे एक सर्वसाधारण परिवार संपण्याच्या वाटेवर आहे. सगळं काही न्या या च्या चौकटी अंतर्गत होत आहे. जय हिंद !
आपणास सांगू इच्छितो की, शोविक व सॅमुअल ला शुक्रवार रात्री अटक केले गेले. या दोघांसोबत रात्रभर ड्र*ग पे ड ल रों च्या समोर बसवून चौकशी केली गेली. शनिवारी एन सी बी ने शोविक, सॅमुअल व ड्र*ग पेडलर कैजानला एन डी पी ए स को र्ट मध्ये सादर करण्यात आले. एन सी बी ने शोविक व सॅमुअल यांना ७ दिवसांकरिता अटकेची मागणी केली होती.
वकील सतीश माने शिंदे ने कोर्ट ला सांगितले की, शोविक व सॅमुअल यांच्या जवळ न शे ली मा द क पदार्थ न सापडल्यामुळे या दोघांना अटक होऊ नये. वकील सतीश माने शिंदे ने ५० मिनिट पर्यंत आपले म्हणणे को र्टा समोर मांडले परंतु को र्ट ने शोविक व सॅमुअल ला ९ सप्टेंबर पर्यंत एन सी बी यांच्या ताब्यात दिले गेले आहे. या प्रकरणाबद्दल सर्व अपडेट मिळण्याकरिता आमच्या पेज ला लाईक करण्यास विसरू नका.
The post मुलगा शोविकला अटक झाल्यानंतर रियाच्या वडिलांची प्रतिक्रिया, अभिनंदन इंडिया, जय हिंद ! appeared first on BollyReport.

फक्त बुद्धीमान लोकच या फोटोमधील १६ प्राणी शोधून काढू शकतात, उत्तरासाठी फोटो Zoom करून पहा !

Previous article

मुलगा शोविकला अटक झाल्यानंतर रियाच्या वडिलांची प्रतिक्रिया, अभिनंदन इंडिया, जय हिंद !

Next article

You may also like

Comments

Comments are closed.