Royal Entertainmentमुख्य बातम्या

रिया चक्रवर्ती तर फक्त मोहरा आहे… प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शकाच्या ट्विटने खळबळ, जाणून घ्या काय म्हणाले ते !

0

दिवंगत बॉलिवुड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आ*त्म*ह*त्या प्रकरणाबद्दल रोज नवनवीन खुलासे होत असतात. सध्या या केसचा तपास सीबीआय अधिकारी करत आहेत. सीबीआय सध्या अभिनेत्री व सुशांत ची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती ची गेले तीन दिवस सलग चौकशी करत आहेत. दरम्यान बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी सुशांत सिंह राजपूत संबंधी एक ट्विट केले.
सध्या अग्निहोत्री यांचे हे ट्विट खूप व्हायरल होत आहे. त्यांनी या ट्विटमध्ये लिहिले या केसमध्ये रिया चक्रवर्ती फक्त एक मोहरा आहे खरेतर महाराष्ट्र आणि मुंबई पोलिस कोणा मोठ्या व्यक्तींना सुरक्षा देत आहेत. अग्निहोत्री यांनी ट्विटमध्ये म्हटले की, साधी गोष्ट आहे. एकदा एका फार्महाऊसवर एका स्टार सोबत सुशांत सिंह राजपूत से भांडण झाले.

Trivia: Once, in a farm house, SSR had an argument with a Star protege whom the star had launched. The star lost his temper and threatened SSR that he would finish his career like he did with others.
Rhea is just a facade. MuM Pol & Mah Govt is protecting very powerful people.
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) August 29, 2020

 
हे भांडण त्या स्टार ने सुरु केले होते. त्यानंतर त्या स्टारने सुशांतला त्याचे करियर बरबाद करण्याची धमकी दिली. याआधीही त्या स्टार ने काहीजणांचे करियर बरबाद केले आहे. त्यामुळे या प्रकरणात रिया चक्रवर्ती एक मोहरा असून खरेतर मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस एका मोठ्या शक्तिशाली व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत.
द ताशकंद फाइल्स’ आणि ‘दन दना दन गोल’ यांसारखे चित्रपट विवेक अग्निहोत्री यांनी बनवले होते. सध्या विवेक अग्निहोत्री यांनी केलेल्या ट्विटवर रिएक्शनचा भडीमार होत आहे.
सुशांतने वयाच्या ३४ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला होता. त्याच्या अशा अचानक निघून जाण्यामुळे बॉलीवुड इंडस्ट्री सोबतच इतर इंडस्ट्री व त्याच्या फॅन्सना जबर धक्का बसला. सुशांत सिंह राजपूत ने किस देश मे है मेरा दिल या टीव्ही मालिकेपासून त्याच्या अभिनयातील करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर त्याला पवित्र रिश्ता या लोकप्रिय मालिकेत पाहिले गेले.
चित्रपट क्षेत्रात मात्र खरी ओळख त्याला एम एस धोनी द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटाने मिळवून दिली.
सध्या या प्रकरणी सुशांतची दुसरी बहीण प्रियांका व तिच्या पतीची सुद्धा चौकशी होऊ शकते. जर या चौकशी मधून समाधान कारक काही मिळाले नाही तर सुशांतची बहिण आणि रिया, सिद्धार्थ पिठानी, नीरज सिंह, दीपेश यांना समोरासमोर बसवून प्रश्न विचारले जातील.
सीबीआय द्वारा केल्या गेलेल्या चौकशीमध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्तीने अनेक गोष्टी सांगितल्या. मात्र रियाने दिलेल्या उत्तरांनी सीबीआय समाधानी नाही. त्यामुळे रिया, सिद्धार्थ पिठानी, नीरज सिंह, दीपेश यांना समोरासमोर बसवून प्रश्न विचारले जातील. रिया सोबतच याप्रकरणी तिच्या भावाची पण चौकशी केली जात आहे. मनी लॉ न्ड्रिं ग सारखी गोष्ट समोर आल्यावर आता ईडी आणि ड्र*ग्स अँगल मुळे ना र्को टि क्स विभाग पण तपासाला लागला आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका.
The post रिया चक्रवर्ती तर फक्त मोहरा आहे… प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शकाच्या ट्विटने खळबळ, जाणून घ्या काय म्हणाले ते ! appeared first on BollyReport.

अनुष्का शर्माच्या जुन्या सर्वात बोल्ड फोटोशूट मुळे अनुष्का झालीय चर्चेचा विषय, फोटोज पाहून चकित व्हाल !

Previous article

संबंधित पुरावे पाहता सुशांतचा म र्ड र झाला आहे असा कोणताच इशारा मिळला नाही, सी.बी.आय टीमच्या खुलास्यामुळे सुशांतच्या चाहत्यांमध्ये संभ्रम !

Next article

You may also like

Comments

Comments are closed.