मुख्य बातम्या

चिंताजनक : देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६० लाख ७४ हजार ७०३वर

0

देशात कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढत असताना देखील दिलासा देणारी बाब म्हणजे देशातील कोरोना या धोकादायक विषाणूवर मात करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. आज देशात देशात कोरोनाबाधितांची संख्या ६० लाखांवर पोहोचली आहे, तर ५० लाख १६ लाख ५२१ रुग्ण कोरोनाच्या विळख्यातून सुखरूप बाहेर पडले आहेत. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६० लाख ७४ हजार ७०३ इतकी झाली आहे.
गेल्या २४ तासांत देशात नव्या ८२ हजार १७० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर १ हजार ३९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत या धोकादायक विषाणूने ९५ लाख ५४२ रुग्णांचा बळी घेतला असून सध्या ९ लाख ६२ हजार ६४० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.  अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

तर सर्वात जास्त कोरोना रुग्णांची संख्या  महाराष्ट्रात आहे. राज्यातील एकूण रुग्णसंख्या १३ लाख ३९ हजार २३२ इतकी झाली आहे. यात ३५ हजार ५७१ रुग्णांचा मृत्यू झाला असून, १० लाख ३० हजार १५ रुग्णांनी कोरोनावर मात केली.

महत्वाच्या बातम्या :-

ड्रग्स प्रकरणाचा तपास सुरू असतानाच NCBचे प्रमुख दिल्लीला रवाना !
भाजपने बदनामी केली मग त्यांच्यासोबत परत कशाला जायचे ; राऊत-फडणवीस भेटीमुळे सेनेत नाराजीचे सूर
राज्यातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला कोरोनाची लागण ; वरिष्ठ नेत्यांसोबत घेतली होती बैठक
मोठी बातमी : “सगळेच आरक्षण रद्द करा आणि….” ; उदयनराजेंच खळबळजनक वक्तव्य
तिजोरीत खळखळाट झाल्याने नागपूरला 500 कोटींचे विशेष अनुदान द्या ; मुख्यमंत्र्यांकडे मागणी

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. चिंताजनक : देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६० लाख ७४ हजार ७०३वर InShorts Marathi.

रोहित पवारांनी स्वत:हून कार्यकर्त्यांकडे मागितलं ‘हे’ बर्थ-डे गिफ्ट

Previous article

राजकीय गोटात खळबळ ; शिवसेनेला दूर ठेवण्यासाठी भाजप-राष्ट्रवादी एकत्र?

Next article

You may also like

Comments

Comments are closed.