मुख्य बातम्या

चिंताजनक : देशात कोरोना रुग्णवाढीचा वेग मंदावण्याचं नाव घेईना

0

कोरोनाव्हायरसने संपूर्ण जगभरात थैमान घालत आहे. भारतातही कोरोनाचा विळखा बसला आहे. सुरुवातीला काहीसा नियंत्रणात असणारा कोरोना पाहता पाहता सारा देश व्यापून गेल्याचं चित्र सध्या दिसतंय. देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता ५६ लाखांच्याही पार गेला आहे.
देशात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या तुलनेनं जास्त असल्यामुळं ही एक दिलासादायक बाब आहे. पण, त्यातही रुग्णवाढीचा वेग मात्र मंदावण्याचं नाव घेत नाही आहे. त्यामुळं प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांपुढं आव्हानाची परिस्थिती उभी राहत आहे.
मागील चोवीस तासांमध्ये देशभरात ८३३४७ नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. शिवाय १०८५ कोरोना रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ५६,४६,०११ वर पोहोचला आहे. ज्यामध्ये सध्याच्या घडीला ९,६८,३७७ कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर, ४५,८७,६१४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या :-

Alert : मुसळधार पावसामुळे खरीप पिक खराब होण्याचा हवामान खात्याकडून इशारा !
छत्रपतींच्या महाराष्ट्रात ठाकरे सरकार ‘एवढं’ करू शकत नाही ; भाजपकडून राज्यसरकारचा तिव्र निषेध
बाप रे ! गेल्या २४ तासांत कोरोनाचे ९६,४२४ रुग्ण वाढले !!
मुंबईला मुसळधार पावसाने झोडपले ; ‘या’ भागात ऑरेंज अलर्ट
शिवसेना दाऊदला घाबरते ; रामदास आठवलेंचा खळबळजनक आरोप !

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. चिंताजनक : देशात कोरोना रुग्णवाढीचा वेग मंदावण्याचं नाव घेईना InShorts Marathi.

पावसामुळे मुंबईकरांची दाणादाण ; नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना

Previous article

धुवांधार पावसावरुन ‘केम छो वरळी’ म्हणत मनसेचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल

Next article

You may also like

Comments

Comments are closed.