खेळटॉप पोस्टमुख्य बातम्या

जगातील हा एकमेव विदेशी किक्रेटपटू आहे ज्याला भारतात येण्यासाठी वीजाची गरज नाही कारण जाणून थक्क व्हाल.

0
विदेशी किक्रेटपटू

आज आपण या लेखात तुम्हाला सांगणार आहोत. की हा एकमेव किक्रेटपटू आहे ज्याला भारतात येण्यासाठी वीजाची गरज नाही तो कधीही भारतात येऊ शकतात. हा क्रिकेटपटू भारताचा नागरिक नसूनही देशाचा निवासी आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे की कोणत्याही परदेशातून भारतात येण्यासाठी वीजाशिवाय अशक्य आहे.

परंतु या क्रिकेटपटूला वीजाशिवाय भारतात प्रवेश करण्याची परवानगी आहे. आज आम्ही ज्या खेळाडूबद्दल बोलत आहोत. त्या खेळाडूचे नाव आहे. श्रीलंकन संघाचा उत्कृष्ट खेळाडू मुथय्या मुरलीधरन होय तुम्ही अगदी बरोबर ऐकले आहे. आमच्या भारतीय सरकारने मुरलीधरन यांना ओसीआई म्हणजे प्रवाशी नागरिकत्व दिले आहे. यामुळे तो बिनविजा भारतात येऊ शकतात. श्रीलंकेचा क्रिकेटपटू मुथय्या मुरलीधरनचा जन्म 17 एप्रिल 1972 रोजी झाला आहे आणि तो श्रीलंकेकडून किक्रेट संघात खेळतो.

Loading...

1992 मध्ये मुरलीधरनने ऑस्ट्रेलियाविरूद्ध पहिला सामना खेळला. आणि मग 2010 मध्ये भारतविरूद्ध खेळला. 1993 मध्ये मुथय्या मुरलीधरनने भारताविरूद्धच्या ओडीआई सामन्यात चांगली कामगिरी केली होती. आणि त्यानंतर 2011 मध्ये भारताविरूद्धच्या शेवटच्या एकदिवसीय सामना खेळला होता. आणि जेव्हा मुरलीधरनने 2010 मध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध शेवटचा आंतरराष्ट्रीय टी -20 सामन्यात ही उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्याच बरोबर मुथय्या मुरलीधरनने कसोटी सामन्यात 800 विकेट पूर्ण केले.

Loading...

‘वायू’ चक्रीवादळाचा मुंबईत परिणाम,

Previous article

ह्या आहेत भारतातील 5 सर्वात महाग महिला गायिका आणि नंबर एक तर प्रत्येकाची फेव्हरेट आहे !एकदा नक्की वाचा

Next article

You may also like

Comments

Comments are closed.

More in खेळ