Royal politicsमहाराष्ट्रमुख्य बातम्या

राज्यातील सिंचन प्रकल्प पूर्ण करणार- नितीन गडकरी 

0

राज्यातले सर्व सिंचनाचे प्रकल्प पूर्ण करणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केली.

लोकसभा निवडणुकीतल्या विजयानंतर पहिल्यांदाच नागपूर येथे पत्रकार परिषद घेतली. देशाचा जीडीपी वाढवणं आणि रोजगार निर्मिती करणं हा महत्त्वाचा मुद्दा आमच्या दृष्टीने आहे.

Loading...

 ग्रामीण भागात रोजगार निर्मितीला प्राधान्य दिलं जाईल असेही ते या वेळी म्हणाले.   विविध कामे पू्र्णत्त्वास नेण्याचे प्रयत्न केले जाणार असून यामध्ये विविध भागात रस्त्यांची कामे, रस्त्यांच्या लगत १२५ कोटी वृक्ष लागवड करणार, येत्या तीन वर्षात सगळ्या महामार्गांची कामे, खादी ग्रामोद्योग, कृषी क्षेत्रात रोजगार निर्मिती, खादीची निर्यात, मधाची निर्यात वाढवणे, मार्च २०२० पर्यंत गंगा शुद्धीकरणाचं काम हे सध्या लक्ष्य ठेवलं आहे, असे गडकरींनी स्पष्ट केले.

 

Loading...

लोकसभा निवडणुकीनंतर राज ठाकरे पवारांच्या भेटीला

Previous article

 टिक टॉकचा येणार बाजारात फोन

Next article

You may also like

Comments

Comments are closed.