मुख्य बातम्या

एसटीतल्या सर्व प्रवाशांची जबाबदारी अनिल परब घेणार आहेत का? मनसेचा थेट सवाल

0

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी राज्यात पूर्ण क्षमतेने एसटी बसेस सुरु करण्याची घोषणा केली आहे. यावरुन मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. “अनिल परब एसटीच्या सर्व प्रवाशांची जबाबदारी घेणार आहेत का?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

जनतेच्या हितासाठी सविनय कायदे भंग, जनतेच्या हितासाठी मनसेचा रेल्वे प्रवास pic.twitter.com/S1iPqFfBHD
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) September 19, 2020

दरम्यान काही दिवसांपूर्वीच मनसेने मुंबईत लोकल ट्रेन सुरु करण्याची मागणी केली होती. मात्र “लोकल सुरु केल्यानंतर सगळी जबाबदारी मनसे घेणार का?”असा सवाल अनिल परब यांनी उपस्थित केला होता.
त्यानंतर आता मनसेनेही एसटीच्या सर्व प्रवाशांची जबाबदारी घेणार आहेत का? असा प्रश्न विचारला आहे. त्यामुळे यावरुन नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महत्वाच्या बातम्या :-

मनसे स्टाईल आंदोलन पडले भारी ; मनसे नेत्या रुपाली ठोंबरे यांना पोलिसांकडून अटक
अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांसाठी पश्चिम रेल्वेचा मोठा निर्णय ! लोकलच्या १५० फेऱ्या वाढवल्या !!
पुण्यात मास्क न घालणाऱ्यांकडून वसूल केला तब्बल 25 लाख रुपयांचा दंड

मुंबईत येत्या काही आठवड्यांमध्ये भयंकर पसरेल कोरोना !
दारुप्रमाणे मंदिरातून महसूल मिळाला असता तर मंदिरं उघडली असती ; भाजपचा आरोप

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. एसटीतल्या सर्व प्रवाशांची जबाबदारी अनिल परब घेणार आहेत का? मनसेचा थेट सवाल InShorts Marathi.

Alert : मुसळधार पावसामुळे खरीप पिक खराब होण्याचा हवामान खात्याकडून इशारा !

Previous article

आनंदाची बातमी : कामानिमित्त प्रवास करणाऱ्या महिलांसाठी मुंबईत विशेष एसटी बस सेवा सुरु !

Next article

You may also like

Comments

Comments are closed.