मुख्य बातम्या

WHOचा धक्कादायक खुलासा ; कोरोनाला हरविण्यात लशीची गॅरेंटी नाही

0

जगभरात आतापर्यंत 3 कोटी 17 लाख 131 हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 9 लाख 75 हजार (3.06%) जणांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे 2 कोटी 34 लाख (73%) हून जास्त रुग्ण बरे झाले आहेत.
संपूर्ण जगात 74 लाखांहून अधिक सक्रिय केसस आहेत. अनेक देशात कोरोनाची लस तयार करण्यासाठी दिवस-रात्र मेहनत सुरू आहे.
यादरम्यान आरोग्य संघटना WHO चे प्रमुख ट्रेडोस अधनोम यांनी एक मोठा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितलं की, कोरोना व्हायरस महासाथीसाठी विकसित केल्या जाणाऱ्या लसींपैकी कोणती प्रभावी ठरेल की नाही याची गॅरेंटी देता येऊ शकत नाही. WHO च्या या वक्तव्यामुळे कोरोना लशीबाबत असलेल्या अपेक्षांना मोठा धक्का बसला आहे.
ट्रेडोस अधनोम यांनी मंगळवारी याबाबत माहिती दिली. वर्चुअल प्रेस ब्रीफिंगमध्ये ते म्हणाले की, या गोष्टीची काही गॅरेंटी नाही की तयार झाल्यानंतरही कोरोनाची लस नीट काम करेल. ते पुढे म्हणाले की, जितक्या मोठ्या प्रमाणात प्रतिनिधींवर लशीचं टेस्टिंग होईल, त्यातून एक चांगलं व प्रभावी लस तयार करण्याच्या दिशेने पाऊल टाकू शकतो.
महत्वाच्या बातम्या :-

राजकीय खळबळ : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर?
शरद पवारांचा कृषी विधेयकाला विरोध नाहीच ; देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप
“राज्याच्या हितासाठी मोदी सरकारशी भांडायची वेळ येताच विरोधक कुठं जाऊन लपतात कळत नाही”
मला मुंबई आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढण्यापासून कुणी थांबवू शकत नाही : संजय राऊत
महत्वाचे : राज्यातील हॉटेल सुरू करण्याबाबत आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. WHOचा धक्कादायक खुलासा ; कोरोनाला हरविण्यात लशीची गॅरेंटी नाही InShorts Marathi.

महत्वाची बातमी : :मराठा समाजाच्या राज्यव्यापी गोलमेज परिषदेत ‘हे’ १५ ठराव मंजूर !

Previous article

‘काँग्रेस का हात दलालों के साथ’ ; कृषी विधेयकावरुन भाजपचा घणाघात

Next article

You may also like

Comments

Comments are closed.