खेळटॉप पोस्टमुख्य बातम्या

जेव्हा युवराजला विचारले की भारतीय संघाचा सर्वोत्तम कर्णधार कोण आहे त्यांनी ह्या खेळाडुचे घेतले नाव !नक्की वाचा

0
युवराज

मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की भारतीय क्रिकेट संघाचा सर्वोत्कृष्ट खेळाडू युवराज सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे आणि आता तो केवळ आगामी टी -20 स्पर्धेत खेळताना दिसेल. क्रिकेटपटू युवराजने निवृत्तीची घोषणा मुंबई शहरात केली होती आणि नंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी बऱ्याच प्रश्नांची उत्तरे ही दिली होती. मित्रांनो, त्यादरम्यान, भारतीय क्रिकेट संघाचा सर्वोत्तम कर्णधार कोण आहे हा ही त्यांना एक प्रश्न विचारला गेला होता.

या प्रश्नांची उत्तरे देताना यूवी म्हणाले की, मी क्रिकेटपटू सौरव गांगुली यांच्या नेतृत्वाखाली खेळायला सुरवात केली होती आणि धोनी आणि कोहली यांच्या नेतृत्वाखाली क्रिकेट खेळली होती पण मला वाटते सौरव गांगुली आणि धोनी इंडिया क्रिकेट संघात दोन महान कर्णधार आहेत. भारतीय खेळाडू युवराजने सांगितले की, दादाने सुरुवातीला क्रिकेट संघाचे नेतृत्व केले होते, 2003 च्या विश्वचषक स्पर्धेत आम्ही भारतीय खेळाडू सौरव गांगुली यांच्या नेतृत्वाखालील अंतिम विश्वचषक स्पर्धेचा भाग होता आणि

Loading...

28 वर्षानंतर विश्वचषक 2011 मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली विजयी झालो आहोत, म्हणून मला वाटते की हे दोन खेळाडू भारतीय क्रिकेट संघातील सर्वोत्तम कर्णधारांपैकी आहेत, ज्यांची कप्तानी मला खूप आवडते.

Loading...

सलमान खानच्या भारत चित्रपटाने केवळ सहा दिवसांत ऐवढी कमाई केली की तुम्हीही जाणून घेतल्यानंतर थक्क व्हाल

Previous article

गुजरातमध्ये ‘वायू’ चक्रीवादळाचा गुजरातला धोका हाय अलर्ट जरी,

Next article

You may also like

Comments

Comments are closed.

More in खेळ