Royal Entertainmentमुख्य बातम्या

इरफान जेव्हा पत्नीसाठी गाणं गातो, मुलाने शेअर केला वडिलांचा खास व्हिडिओ

0

बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते इरफान खान यांचे वयाच्या 54 व्या वर्षी निधन झाले. इरफानयांना न्यूरोएंडोक्राइन ट्यूमरचा आजार होता. मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. इरफान यांचं निधन होऊन आता बरच काळ लोटला आहे. मात्र, आजही त्यांच्या आठवणींमध्ये अनेकांच्या डोळ्याच्या कडा ओल्या होतात.
दरम्यान, असाच एक डोळ्यात पाणी आणणारा इरफान यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. इरफानच्या मुलाने म्हणजेच बाबिल खान याने हा व्हिडिओ शेअर केला आहे.

View this post on Instagram

Mera saya ki tera saya? Dropping ma off at the airport now
A post shared by Babil (@babil.i.k) on Oct 22, 2020 at 2:55am PDT

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये इरफान त्याच्या पत्नीसाठी सुतापासाठी खास गाणं म्हणताना दिसत आहे. मात्र, मध्येच तो गाण्याचे बोल विसरतो आणि मग सुतापा त्याला गाण्यांच्या ओळी सांगते, असं यात दिसून येत आहे.

 

View this post on Instagram

 
Death is painful for the living, for those dearest to your heart, but you taught me that death is only the beginning. So I’m here celebrating your life in my mind, divine bitter-sweetness. I was listening to ‘The Beatles’ then you got me obsessed with ‘The Doors’ and we used to sing along. I sing those songs still now, I feel you then.
A post shared by Babil (@babil.i.k) on Oct 3, 2020 at 9:26pm PDT

लाइफ इन अ मेट्रो, पानसिंग तोमर, द लंचबॉक्स, हैदर, गुंडे, पिकू, तलवार, कारवां, हिंदी मीडियम यांसारख्या चित्रपटांमध्ये इरफान खान यांनी दमदार भूमिका साकारल्या होत्या. बॉलिवूडसोबतच त्यांनी हॉलिवूडमध्येही छाप सोडली. कलाक्षेत्रातील अभूतपूर्व कामगिरीसाठी 2011 मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला होता.

 

View this post on Instagram

 
I have felt a sense of liberation from your hate because I realised, you really don’t have anything to do but hate and form a quick judgemental opinion about an actual human being . So really man, for haters that claim they know my father, or know my father better than me like “oh your father would be so ashamed of you”, shut your mouth, me and baba were the bestest friends don’t try to teach me what my father would have done just cause you can without knowing his true beliefs. If you’re an Irrfan Khan fan, come prove it me, show me his fascinations with Tarkovsky and Bergmann and then we shall probably start a conversation of how much you think you know my father. He was beyond you my friend.
A post shared by Babil (@babil.i.k) on Sep 21, 2020 at 8:46pm PDT

The post इरफान जेव्हा पत्नीसाठी गाणं गातो, मुलाने शेअर केला वडिलांचा खास व्हिडिओ appeared first on Dainik Prabhat.

आई आणि बहिणीमुळे तुटले होते का करीना आणि शाहिदचे प्रेमसंबंध, इतक्या वर्षाने झाला मोठा खुलासा

Previous article

मोनालिसाचे टॉपलेस फोटोशूट

Next article

You may also like

Comments

Comments are closed.