मुख्य बातम्या

पुढे काय? दाऊदला पालिकेचे टेंडर अन् पाकिस्तानसोबत टक्केवारी? भाजपचा सेनेवर हल्ला

0

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष पेटला असताना आता शिवसेनेविरोधात नवा वाद निर्माण झाला आहे. एका माजी नौदलाच्या अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेवर चहुबाजूने टीका होऊ लागली आहे.
नौदलाच्या अधिकाऱ्याला शिवसेनेच्या ८ ते १० कार्यकर्त्यांनी बेदम मारलं, त्यात त्यांच्या डोळ्याला दुखापत झाली. या प्रकरणी पोलिसांनी ६ जणांना अटक केली होती त्यांना जामीनही मिळाला आहे.

कसाबला बिर्याणी घालणाऱ्यांसोबत सत्तेत, याकुबच्या फाशीला विरोध करणारे मुंबईचे पालकमंत्री..टायगर मेमनचे घर तोडले नाही, पण कंगणाचे घर तोडलेत..
आता देशासाठी लढलेल्या निवृत्त नेव्ही अधिकाऱ्याला अमानुष मारहाण! निषेध!!
पुढे काय?दाऊदला पालिकेचे टेंडरआणि पाकिस्तान सोबत टक्केवारी?
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) September 12, 2020

या प्रकरणी भाजपा नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, कसाबला भाजपा घालणाऱ्यांसोबत सत्तेत, याकुबच्या फाशीला विरोध करणारे मुंबईचे पालकमंत्री टायगर मेमनचे घर तोडले नाही, पण कंगणाचे घर तोडलेत. आता देशासाठी लढलेल्या निवृत्त नेव्ही अधिकाऱ्याला अमानुष मारहाण केली त्याचा निषेध आहे. पुढे काय? दाऊदला पालिकेचे टेंडर आणि पाकिस्तान सोबत टक्केवारी? असा सवाल त्यांनी शिवसेनेला केला आहे.
महत्वाच्या बातम्या :

चिंतेत वाढ करणारी बातमी ; देशात कोरोना रुग्णांची संख्या ४५ लाखांवर !
“उद्धव ठाकरेंनी अयोध्येला येऊ नये नाहीतर…” अयोध्येतील संतांकडून मुख्यमंत्र्यांना धमकी
संजय राऊतांनी मला उघड धमकी दिलीय ; कंगनाचा गंभीर आरोप
सूड बुद्धीने ठाकरे सरकार कंगनावर कारवाई करत आहे का ?
धनंजय मुंडेंनी घेतला कंगनाच्या वक्तव्याचा समाचार , म्हणतात..

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. पुढे काय? दाऊदला पालिकेचे टेंडर अन् पाकिस्तानसोबत टक्केवारी? भाजपचा सेनेवर हल्ला InShorts Marathi.

मराठा आरक्षणाबाबत पुन्हा रस्त्यावर उतरावे लागले तरी चालेल ; शिवेंद्रराजे भोसले कडाडले

Previous article

मनसेच्या दणक्यामुळे खाजगी रुग्णालयांनी जादा आकारलेले 32 लाख रुपये रुग्णांना परत !

Next article

You may also like

Comments

Comments are closed.