मुख्य बातम्या

काय सांगता ! झेंडुच्या फुलांमुळे शेतकऱ्याने कमवले चक्क 70 लाख रुपये !!

0

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील वळती गावच्या एका शेतकऱ्याने फेब्रुवारी महिन्यात कलिंगड आणि खरबुजाची लागवड केली होती. पण लॉकडाऊनमुळे शेतमाल सडून गेला. यामुळे लाखोंचा फटका शेतकरी धोंडीभाऊ रामभाऊ भोर यांना बसला. पण यानंतरही भोर यांनी मोठा धोका पत्कारत झेंडुच्या फुलांची लागवड केली आणि या झेंडुच्या फुलांमुळे भोर यांना तब्बल 62 लाखांचा नफा झालेला आहे .
भोर यांना झेंडुच्या फुलांमधून लाखोंचा फायदा झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात त्यांची चर्चा सुरु आहे. कोरोना काळात लाखोंचा फटका सहन केल्यानंतर भोर यांनी झेंडुची लागवड केली. लॉकडाऊन काळात मंदिरे बंद होती त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी झेंडू उपटून फेकले. पण यादरम्यान मात्र भोर यांनी नशीब साथ देईल या आशेवर त्यांनी आपल्या शेतात झेंडुची लागवड केली.
झेंडुची लागवड करताच त्यांनी नशिबानेही साथ दिली. भोर यांच्या झेंडूला किलोला 100 रुपयांपासून 180 रूपयांपर्यंतचा उच्चांकी बाजारभाव मिळाला आणि भोर यांना आठ एकर झेंडूतून तब्बल 70 लाख रुपये मिळाले. खर्च वजा करता भोर यांना झेंडूतून 62 लाख रुपयांचा नफा झाला आहे.

महत्वाच्या बातम्या :-

कोरोना उपचाराच्या नावाखाली नुसत्या नोटाच छापू नका ; मुश्रीफांचा खासगी डॉक्टरांना सल्ला
राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी करणाऱ्या चिराग पासवानांवर रोहित पवार चिडले
दोषी प्रशांत भूषण यांना १ रुपया दंड, न भरल्यास ३ महिने तुरुंगवास
काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल ; गुलामनबी, खरगे यांना महासचिव पदावरून हटवले !
संजय राऊत हे एक नंबरचे कार्टून कॅरॅक्टर आहेत ; अर्णब गोस्वामींची जोरदार टीका

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. काय सांगता ! झेंडुच्या फुलांमुळे शेतकऱ्याने कमवले चक्क 70 लाख रुपये !! InShorts Marathi.

कोरोना रुग्णांचे कसे हाल होतात याचा राष्ट्रवादीच्या आमदारानं सांगितला भयंकर अनुभव !

Previous article

कांदा निर्यातबंदीच्या निर्णयानंतर शरद पवारांनी केंद्राला खडसावले, म्हणाले ….

Next article

You may also like

Comments

Comments are closed.