मुख्य बातम्या

बरं झालं मी आता जेलमधून बाहेर आहे नाहीतर…. – छगन भुजबळ

0

आर्थर रोड जेलमधील वास्तव्य भयानक आहे. बरं झालं या जेलमधील कैदी लवकर पॉझिटिव्हचे निगेटिव्ह झाले’ असं हे वक्तव्य आहे अन्न आणी खाद्य सुरक्षा मंत्री छगन भुजबळ यांनी केलं आहे. नाशिकमध्ये खास पोलिसांसाठी तयार करण्यात आलेल्या कोविड सेंटरच्या उदघाटन कार्यक्रमात ते बोलत होते.
नाशिक शहर आणि  ग्रामीण दलात कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी हे कोविड सेंटर तयार करण्यात आलं आहे. यावेळी नुकताच पदभार स्वीकारलेल्या पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्या संकल्पनेतील हे सेंटर तयार करण्यात आलं आहे. यावेळी त्यांनी बोलताना आर्थर रोड कारागृहातील कैद्यांना कसं कोरोना मुक्त केलं हे त्यांनी सांगितलं. याचाच धागा पकडत भुजबळांना आपला आर्थर रोड कारागृहातील अडीच वर्षांचा काळ आठवला.
महत्वाच्या बातम्या :-

मोदी सरकारचा मोठा निर्णय ; खासदारांच्या पगारात होणार ३० टक्के कपात !
अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांसाठी पश्चिम रेल्वेचा मोठा निर्णय ! लोकलच्या १५० फेऱ्या वाढवल्या !!
पुण्यात मास्क न घालणाऱ्यांकडून वसूल केला तब्बल 25 लाख रुपयांचा दंड

मुंबईत येत्या काही आठवड्यांमध्ये भयंकर पसरेल कोरोना !
दारुप्रमाणे मंदिरातून महसूल मिळाला असता तर मंदिरं उघडली असती ; भाजपचा आरोप

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. बरं झालं मी आता जेलमधून बाहेर आहे नाहीतर…. – छगन भुजबळ InShorts Marathi.

Video : दारुड्या नवऱ्याला बायकोने दिला चोप ; दांडक्याने कपड्यासारखं धू धू धुतलं !

Previous article

कोरोनाच्या महासंकटाबद्दल बोलताना मुख्यमंत्री सहाय्यता निधी अधिकाऱ्यांना कोसळले रडू !

Next article

You may also like

Comments

Comments are closed.