मुख्य बातम्या

अजित दादांच्या पायगुणामुळेच आमची सत्ता गेली ; भाजपचा खोचक टोला

0

विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी डॉ. नीलम गोऱ्हे यांची निवड करण्यात आली. त्यानंतर, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी निलम गोऱ्हेंचं अभिनंदन केले. त्यावेळी बोलताना अजित पवारांनी मिश्कील टीपण्णी केली.
“शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी आल्या आणि आमचं सरकार आलं, म्हणून पुन्हा एकदा या पदावर निलमताईंनाच नियुक्त करण्यात आलं,” असं अजित पवार यांनी म्हटलं. अजित पवारांच्या या टीपण्णीला तितक्याच मिश्कीलतेने भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी उत्तर दिलंय.
भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी अजित पवारांना मिश्कील टोला लगावला. “आमच्यासाठी अजित पवारांचा पायगुण काय होता हे महाराष्ट्रानं पाहिला आहे. आमच्या बरोबर अजित पवार आले तेव्हा सत्तेचं काय झालं? अजित पवारांच्या पायगुणामुळे आमची सत्ता गेली,” असं दरेकर यांनी म्हटले. दरेकरांच्या या वक्तव्यानंतर संबंधितांमध्ये हशा पिकला.

महत्वाच्या बातम्या :-
आरेच्या महत्वाच्या निर्णयानंतर जितेंद्र आव्हाड म्हणतात, ‘आम्ही….
उद्धव साहेब आतातरी घराबाहेर पडा, नगरसेवक गाड्या फोडतात आता नागरिक देखील फोडतील…

डरने वाले बाप का डरा हुआ बेटा हूँ ; ठाकरे पिता-पुत्रांवर राणेंचा जोरदार प्रहार

रोहित पवारांना कॅलक्युलेशन जमत नाही अभ्यास करुन बोलावं ; फडणवीसांचा टोला

सेनेचा राष्ट्रवादीला पुन्हा दणका ; संजय जाधव यांच्या राजीनामा नाट्यानंतर मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय
inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. अजित दादांच्या पायगुणामुळेच आमची सत्ता गेली ; भाजपचा खोचक टोला InShorts Marathi.

मोठी बातमी : ड्रग्ज प्रकरणी रिया चक्रवर्तीला NCB कडून अटक !

Previous article

कॅन्सरशी लढा सुरु असतानाच संजय दत्तचा मोठा निर्णय

Next article

You may also like

Comments

Comments are closed.