मुख्य बातम्या

लोकशाहीत चर्चा करुन मार्ग काढले जातात डोक्यावर बंदुका ठेवून नाही ; संदीप देशपांडेंची राज्य सरकारवर टीका

0

मुंबई लोकल सर्वसामन्यांसाठी लवकर सुरु करा, या मागणीसाठी मनसेकडून सविनय कायदेभंग आंदोलन करण्यात आलं होतं. या आंदोलना दरम्यान मनसेच्या नेत्यांनी विनापरवाना लोकल प्रवास केला होता.या पार्श्वभूमीवर मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे, मनसे नेते संतोष धुरी, गजानन काळे, अतुल भगत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकशाहीत चर्चा करुन मार्ग काढले जातात, डोक्यावर बंदुका ठेवून मार्ग काढले जात नाहीत, अशी संतप्त प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी दिली. “आम्हाला अजून अटक झालेली नाही. आम्ही स्वत: पोलिसांना शरण जात आहोत. प्रवास केला म्हणून अटक होते ही देशाच्या इतिहासातील पहिली घटना असावी, अन्यथा दंड देऊन सोडलं जातं. सरकारचा किती आकस आहे, हे यातून दिसून येतं, असे संदीप देशपांडे म्हणाले. 
महत्वाच्या बातम्या :-

कोरोनाचा हैदोस ! केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला समज , चाचण्या वाढवा नाहीतर…
कंगनाचा विषय महाराष्ट्रात कोणी सुरू केला? चंद्रकांतदादांचा मुख्यमंत्र्यांना थेट सवाल
चिंतेत वाढ करणारी बातमी ; देशात कोरोना रुग्णांची संख्या ४५ लाखांवर !
देशात कोरोना रुग्णांची संख्या तब्बल ३७ लाखांवर
गेल्या २४ तासांत देशात तब्बल ७६,४७२ नव्या रुग्णांची नोंद

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. लोकशाहीत चर्चा करुन मार्ग काढले जातात डोक्यावर बंदुका ठेवून नाही ; संदीप देशपांडेंची राज्य सरकारवर टीका InShorts Marathi.

महाराष्ट्रात कोसळणार आज आसमानी संकट ; हवामान खात्याकडून अलर्ट जारी

Previous article

द आंत्रप्रन्योर : उद्योजक होण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकाने वाचलंच पाहिजे असं हे पुस्तक !

Next article

You may also like

Comments

Comments are closed.