मुख्य बातम्या

महाराष्ट्र राजभवनाचं RSS शाखा किंवा BJP कार्यालय म्हणून नामकरण करायचं का?

0

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हिनं दोन दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांनी भेट घेतली. काही दिवसांपूर्वी राज्यपाल यांनी ही महाविकास आघाडीवर टीका केली होती. या टीकेला काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार भाई जगताप यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
महाराष्ट्र राजभवनाला सध्या आरएसएस (RSS) शाखा किंवा भाजप (BJP) कार्यालय म्हणून तात्पुरते नामकरण करावे का, अशी कडवट टीका काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी केली.

महाराष्ट्र राजभवनाला सध्या आरएसएस शाखा किंवा भाजपा कार्यालय म्हणून तात्पुरते नामकरण करावे का
— Bhai Jagtap – भाई जगताप (@BhaiJagtap1) September 15, 2020

Loading...

दरम्यान, आमदार भाई जगताप यांनी कंगना रणौतविरोधात विधानपरिषदेत हक्कभंग प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला होता. गोंधळानंतर काही वेळासाठी विधानसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं होतं. त्यानंतर भाई जगताप यांनी विधानपरिषदेत कंगना रणौतविरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडला.
महत्वाच्या बातम्या :-

‘दिल्लीत पवारांना हाणले होते ते मंत्री जितेंद्र आव्हाड विसरलेले दिसताहेत’- भाजप आमदार
कांदा निर्यातबंदीच्या निर्णयानंतर शरद पवारांनी केंद्राला खडसावले, म्हणाले ….
राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी करणाऱ्या चिराग पासवानांवर रोहित पवार चिडले
दोषी प्रशांत भूषण यांना १ रुपया दंड, न भरल्यास ३ महिने तुरुंगवास
काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल ; गुलामनबी, खरगे यांना महासचिव पदावरून हटवले !

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. महाराष्ट्र राजभवनाचं RSS शाखा किंवा BJP कार्यालय म्हणून नामकरण करायचं का? InShorts Marathi.

Loading...

कांदा उत्पादकांसाठी शरद पवार मैदानात ; मोदी सरकारला चांगलेच खडसावले !

Previous article

योगी आदित्यनाथांचा तो निर्णय खरोखरच अभिमानास्पद ; उदयनराजेंनी मानले योगींचे आभार

Next article

You may also like

Comments

Comments are closed.