Royal Entertainmentमुख्य बातम्या

४ बहिणी असूनदेखील सुशांत या मुलीकडून बांधून घेत होता राखी, सख्या बहिणीसारखे करत होता प्रेम

0

सुशांत सिंह राजपूत प्रकरण सध्या सतत चर्चेमध्ये आहेत. सुशांत केसची चौकशी सुप्रीम कोर्टाने सीबीआईकडे सोपवली आहे. सीबीआई शिवाय प्रवर्तन निदेशालय (इडी) आणि एनसीबी देखील या प्रकरणामध्ये तपास करत आहे. गेल्या दिवसांमध्ये सीबीआईच्या टीमने रिया चक्रवर्तीची चौकशी केली आहे.
सीबीआईने रियाचा भाऊ आणि तिचे आई-वडील यांची देखील या प्रकरणामध्ये चौकशी केली आहे. ड्र-ग्स प्रकरणामध्ये रियाचा भाऊ शौविक चक्रवर्तीला अटक करण्यात आली आहे. एनसीबीचे असे मानणे आहे कि ड्र-ग्स प्रकरणामध्ये रिया देखील बाहेरून सहभागी होती, अशामध्ये आज चौकशीनंतर तिला देखील अटक होऊ शकते.
यादरम्यान सुशांत सिंह राजपूतचा एक फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये एक मुलगी दिल बेचाराच्या सेटवर सुशांतला राखी बांधताना दिसत आहे. फोटोमध्ये सुशांत देखील खुश पहायला मिळत आहे. सुशांतला राखी बांधणारी हि मुलगी त्याची बहिण नाही. अशामध्ये लोक हा प्रश्न विचारत आहेत कि हि मुलगी कोण आहे?फोटोमध्ये जी मुलगी राखी बांधताना दिसत आहे ती इतर कोणतीही मुलगी नाही तर दिल बेचाराचे दिग्दर्शक मुकेश छाबडाची बहिण ममता आहे. ममताने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन सुशांतची आठवण काढताना हे फोटो शेयर केले आहेत. त्यांनी सुशांतसोबत घालवलेल्या रक्षाबंधनाच्या काही आठवणी या फोटोंद्वारे इंस्टाग्रामवर शेयर केल्या आहेत.
सुशांतचे हे फोटो शेयर करण्यासाठी लोक त्यांचे देखील आभार मानत आहेत. ममताने सुशांतसोबत आपले हे फोटो शेयर करताना कॅप्शन दिले आहे, मी माझ्या राखी भावाला गमावले, जो माझ्यासाठी भावापेक्षा देखील विशेष होता. आता विश्वास ठेवू शकत नाही कि तू नाहीस आणि जिथे आहेत तिचे चांगला असशील. ममताद्वारे शेयर केल्या गेलेल्या या फोटोला पाहिल्यानंतर पुन्हा एकदा सुशांतच्या चाहत्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले आहेत.याआधी देखील सुशांतचे ममताकडून राखी बांधून घेतानाचे फोटो व्हायरल झाले होते, जे गेल्यावर्षीचे होते. या फोटोंमध्ये देखील सुशांत ममताकडून राखी बांधून घेताना पाहायला मिळाला होता. यामध्ये मुकेश छाबडा देखील दिसला होता. सुशांतला राखी बांधण्यासाठी ममता एका रात्रीमध्ये दिल्लीहून मुंबईला पोहोचली होती. मुकेश छाबडासाठी सुशांत त्याच्या छोट्या भावासारखा होता.सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा चित्रपट दिल बेचारा २४ जुलैला ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झाला होता. सुशांतचा शेवटचा चित्रपट पाहिल्यानंतर सामान्य लोकांपासून ते बॉलीवूड सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण भावूक झाले होते. हा चित्रपट चाहत्यांद्वारे खूपच पसंत केला गेला होता. आईएमडीबीवर देखील या चित्रपटाला ८.८ ची रेटिंग मिळाली आहे. विशेष म्हणजे सुशांत सिंह राजपूतने १४ जूनला मुंबई येथील आपल्या फ्लॅटमध्ये आ*त्म*ह*त्या केली होती. कुटुंब आणि चाहत्यांच्या मागणीवरून हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यात आले आहे ज्याचा तपास अद्यापही सुरु आहे.
The post ४ बहिणी असूनदेखील सुशांत या मुलीकडून बांधून घेत होता राखी, सख्या बहिणीसारखे करत होता प्रेम appeared first on Yesमराठी.

पतीच्या मृत्यू नंतर एकटी पडली होती करीना कपूरची मावशी, कोणी नाही आले मदतीला, असे जगले आयुष्य

Previous article

चाणक्‍यच्या मते लग्न करण्यापूर्वी पति-पत्नीने नक्की बघितले पाहिजे हे पाच गुण…

Next article

You may also like

Comments

Comments are closed.