मुख्य बातम्या

Video : दारुड्या नवऱ्याला बायकोने दिला चोप ; दांडक्याने कपड्यासारखं धू धू धुतलं !

0

नवरा दारू पिऊन घरी येऊन आपल्या बायकोला मारहाण करतो, अशा घटना आपल्या कानावर पडल्यात. बेवड्या नवऱ्याचा जाच आजही कित्येक महिला सहन करतात. मात्र सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये एका महिलेने आपल्या दारूड्या पतीला चांगलीच अद्दल घडवली आहे.
ट्विटरवर सध्या हा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, ज्यामध्ये या महिलेने एका खांबला आपल्या पतीला बांधून ठेवलं आहे. त्याचे हात आणि पाय तिने दोरीने बांधले आहेत आणि हातात भला मोठा दांडका घेऊन त्या दांडक्याने त्याची धुलाई करते आहे.

Wife caught husband drinkingVia WhatsApp pic.twitter.com/BWcpPk1uZL
— श्वान 卐卐 (@Ayravata) September 13, 2020

या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रियाही पाहायला मिळत आहेत. अनेकांनी महिलेच्या या हिमतीला दाद दिली आहे. तर हा व्हिडीओ जितका मजेशीर आहे, तितक्याच मजेशीर कमेंटही काही जणांनी केला आहे.
 
महत्वाच्या बातम्या :-

मोदी सरकारचा मोठा निर्णय ; खासदारांच्या पगारात होणार ३० टक्के कपात !
अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांसाठी पश्चिम रेल्वेचा मोठा निर्णय ! लोकलच्या १५० फेऱ्या वाढवल्या !!
पुण्यात मास्क न घालणाऱ्यांकडून वसूल केला तब्बल 25 लाख रुपयांचा दंड

मुंबईत येत्या काही आठवड्यांमध्ये भयंकर पसरेल कोरोना !
दारुप्रमाणे मंदिरातून महसूल मिळाला असता तर मंदिरं उघडली असती ; भाजपचा आरोप

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. Video : दारुड्या नवऱ्याला बायकोने दिला चोप ; दांडक्याने कपड्यासारखं धू धू धुतलं ! InShorts Marathi.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला प्रकाश आंबेडकरांचा विरोध,म्हणाले ते पैसे ‘या’साठी वापरा

Previous article

बरं झालं मी आता जेलमधून बाहेर आहे नाहीतर…. – छगन भुजबळ

Next article

You may also like

Comments

Comments are closed.