Royal politicsटॉप पोस्टभारतमहाराष्ट्रमुख्य बातम्या

राजकारणातून अलिप्त होण्याचा विचार करतोय- उदयनराजे भोसले

0

शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे( गुरुजी ) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार उदयनराजे भोसले यांची भेट झाली असून, या भेटीमुळे राजकीय तर वितर्क लावले जात आहेत. उदयनराजे भाजपात प्रवेश करणार आहेत अशी माहिती समोर येत आहे. त्या पार्श्वभूमीवर या भेटीमुळे राजकिय चर्चांना उधाण आलं आहे.

भिडे गुरुजी यांनी आज उदयनराजे यांची जलमंदिर येथे जाऊन भेट घेतली आहे. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप गुदस्त्यातच आहे . या भेटीवर प्रतिक्रिया देताना उदयनराजे म्हणाले “आमची ही भेट राजकीय भेट नसून घरगुती आहे”. तसेच भिडे गुरुजी ही घरातली व्यक्ती असल्याचं यावेळी त्यांनी सांगितले.

४ राष्ट्रीय बँका, विलीनीकरणाची निर्मला सीतारामन यांची घोषणा

Previous article

युद्ध झाले तर त्याचे परिणाम जगाला भोगावे लागतील : पंतप्रधान इम्रान खान

Next article

You may also like

Comments

Comments are closed.