Royal Entertainmentमुख्य बातम्या

चहा गाळल्यानंतर चहा पावडरचा चोथा फेकून देताय? जरा थांबा, हे वाचा

0

चहा बनवून झाल्यानंतर साधारपणे चहाची पावडर फेकून दिली जाते. तुम्हीही असं करत असाल तर थांबा. चहा बनवल्यानंतर चहाची पावडर फेकून देऊ नका. कारण याचे फायदे अनेक आहेत. इतकंच नव्हे तर त्याचे आरोग्यासाठीही अनेक फायदे आहेत.
एकदा चहा बनवल्यानंतर चहाची पावडर फेकून देऊ नका. ती चहा पावडर सुकवून तुम्ही पुन्हा वापरु शकता. याचा स्वादही तितकाच चांगला लागेल. मात्र हे ध्यानात ठेवा की चहाची पावडर उन्हात सुकवूनच पुन्हा वापरा.
तुम्ही चहाच्या पावडरीचा वापर छोले अधिक टेस्टी बनवण्यासाठी करु शकता. याशिवाय थोडीशी चहा पावडर पाण्यात टाकून उकळा. थोडेसे पाणी काबुली चण्यामध्ये टाका. यामुळे रंग आणि चव दोन्ही येईल.
वापरलेल्या चहाची पावडर तुम्ही खत म्हणूनही वापरु शकता. उरलेली चहा पावडर गाळल्यानंतर फेकून न देता ती झाडांना घाला. यामुळे झाडांचे आरोग्य सुधारते.
चहामध्ये अँटी-ऑक्सिंडट हे गुण असतात. एखादी जखम अथवा झाल्यास त्यावर चहापावडरीचा लेप लावल्यास रक्तस्त्राव बंद होतो.
उरलेल्या चहा पावडरीमध्ये थोडीशी विम पावडर मिसळून क्रोकरी साफ केल्यास त्यांना चमक येते.
दातदुखीचा त्रास होत असल्यास चहाची पावडर कोमट पाण्यात टाकून या पाण्याने गुळण्या करा. यामुळे दातदुखी बरी होईल.
चहा पावडरचा उपयोग केसांमध्ये चमक आणण्यासाठीही होतो. यासाठी उऱलेली चहा गरम पाण्यात उकळवा. हे पाणी गाळून घ्या आणि पाणी थंड करुन या पाण्याने केस धुवा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप– या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. Houdeviral.In याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.
The post चहा गाळल्यानंतर चहा पावडरचा चोथा फेकून देताय? जरा थांबा, हे वाचा appeared first on Home.

संबंधित पुरावे पाहता सुशांतचा म र्ड र झाला आहे असा कोणताच इशारा मिळला नाही, सी.बी.आय टीमच्या खुलास्यामुळे सुशांतच्या चाहत्यांमध्ये संभ्रम !

Previous article

सनी लिओनी चा भाऊ पैशांसाठी विकत असे बहिण सनीचे …

Next article

You may also like

Comments

Comments are closed.