महाराष्ट्रमुख्य बातम्या

Pune : होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी दोघांना अटक

0

पुणे – जुना बाजाराजवळील शाहीर अमर शेख चौकात रेल्वेच्या हद्दीतील मोठे होर्डिंग कोसळून चौघांचा मृत्यू झाल्याप्रकरणी रेल्वेच्या अभियंता आणि एका कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे.

संजय सिंग असे अभियंत्याचे तर पांडुरंग वनारे असे अटक करण्यात आलेल्या रेल्वे कर्मचाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी ठेकेदार मलिक्कार्जुन मलकापुरे, उपठेकेदार जीवन मांढरे तसेच सांगडा काढण्याचे काम करणाऱ्या मजूरांविरूद्ध पोलिसांकडून सदोष मनुष्यवधाचा (भादंवि ३०४) गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम. एम. मुजावर यांनी दिली.

पुण्यात रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांवर अवजड होर्डिंग कोसळले; तिघांचा मृत्यू

Loading...

Loading...

दळभद्री सरकार बदलल्याशिवाय जनतेचे प्रश्न सुटणार नाहीतः अशोक चव्हाण

Previous article

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार, खडसेंबाबत सभ्रम कायम

Next article

You may also like

Comments

Comments are closed.