Royal politicsटॉप पोस्ट

#खड्डयात_गेला_महाराष्ट्र ट्वीटरवर आहे ट्रेंडिंगमध्ये, जाणून घ्या का?

0

ट्वीटरवर रोज काहींना काही तरी ट्रेंड वर असते. पण आज अजब, महत्वाची पण महाराष्ट्राला अत्यंत लाजिरवाणी ठरवेल असे ट्विट्स ट्रेण्ड्स मध्ये आहेत. आज ट्विट वर सगळ्यात जास्त ट्विट खाड्यात गेलेल्या महाराष्ट्राचे.. ही महाराष्ट्र साठी काही मान वर करून काॅलर ताठ करीत अभिमानाने सांगायची गोष्ट खरच नाही.

आज #खड्डयात_गेला_महाराष्ट्र  हे हॅश टॅग भलतेच ट्रेंड मध्ये आहे. यावर महाराष्ट्र सरकारला लाजवेल असे ट्विट असून एकदा महाराष्ट्र सरकारने खड्डे मुक्त महाराष्ट्र ट्वीटरवर कसा दिसते हे पहावेच. कारण याच खड्ड्याने महाराष्ट्रातीलच अनेक निष्पाप नागरिकांचा जीव घेतला आहे. हे फोर- व्हीलर आणि एसीमधून आरामशीर प्रवास करणार्‍या नेत्यांना हे कसे कळणार म्हणा. म्हणून सामान्य नागरिकांनीच खड्ड्यात गेलेल्या महाराष्ट्रावर काय काय ट्विट करून आपला संताप कसं व्यक्त केला आहे. या ढिम सरकारचे डोळे उघडून पहावेच.

Loading...

वासीम यांनी हा खरोखर खाड्यात गेलेल्या महाराष्ट्रावर ट्विट केले आहे. ‘भारताचे भविष्य वर्तमानाशी लढा देत आहे.’

या ट्विट केलेल्या फोटोमध्ये शाळेच्या कपड्यातील मुलगी रस्त्यावरील चिखल उडल्याने त्रस्त झालेली दिसते. आणि खड्ड्याची दशा तर पाहून तुम्ही थक्क व्हाल.

नुसतेच सत्तेवर टिकून राहण्यासाठी दुसर्‍या गरज नसलेला मुद्दाकडे नागरिकांचे लक्ष वेधण्यापेक्षा खरच महाराष्ट्र खड्डे मुक्त करून दाखवणे गरजेचे आहे. विरोधी पक्ष टीका तर करतो हे पाहण्यापेक्षा सातत्यात काम करणं गरजेचं आहे.

हे ही नक्की वाचा-

खड्ड्यात गेलेल्या मुंबई-गोवा एक्सप्रेस हायवेचे हे आहे सत्य, जाणून घ्या

Loading...

चीनच्या इतिहासातील 7 अब्ज रूपयांचा पहिलाच बिग बजेट सिनेमा बॉक्सऑफिसवर आपटला

Previous article

गूगलवर ठोठावला 34 हजार 200 कोंटींचा दंड, अॅड्रॉइडचा केला गैरवापर

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *