टॉप पोस्टतंत्रज्ञान

भारतातील पहिला ‘थॉम्सनचा’ पहिला 4Kअँड्रॉइड TV

0

फ्रांसच्या Thomson कंपनीने भारतात नवीन 4K स्मार्ट टेलिव्हिजन मालिका लाँच केली आहे. गुगलच्या अँड्रॉइड टीव्ही ऑपरेटिंग सिस्टिमवर हे थॉम्सनचे  नवे 4K स्मार्ट टेलिव्हिजन कार्यरत असतील.

43, 49, 55 आणि 65 इंच प्रकारांमध्ये हे टीव्ही उपलब्ध आहेत. 14 जून रोजी दुपारी 12 वाजता फ्लिपकार्टच्या संकेतस्थळावर यासाठी सेल आयोजित करण्यात आला आहे.

थॉम्सनच्या या चारही टीव्हींमध्ये प्रोसेसर, रॅम आणि ऑपरेटिंग सिस्टिमसह इतर स्पेसिफिकेशन जवळपास सारखेच आहेत. स्क्रीन साइज आणि आवाजाची गुणवत्ता यामध्येच अधिक फरक आहे.  टेलिविजन डॉल्बी डिजिटल आणि DTS सपोर्ट यामध्ये असून अँड्रॉइड TV व्हर्जन 8.1 ओरियो ऑपरेटिंग सिस्टिमवर कार्यरत असतील.
किंमत –
43 इंचाच्या TVची किंमत 29 हजार 999 रुपये आहे
49 इंचाच्या TVची किंमत 34 हजार 999 रुपये आहे
55 इंचाच्या TVची किंमत 38 हजार 999 रुपये आहे
65 इंचाच्या TVची किंमत 59 हजार 999 रुपये आहे
Loading...

OnePlus 7 अपडेट,

Previous article

पाकिस्तानी संघ ट्रोल……

Next article

You may also like

Comments

Comments are closed.