मुख्य बातम्या

विरोधकांचा हा ‘पॅटर्न’ सर्वांच्या लक्षात आलाय ; रोहित पवारांचा फडणविसांना टोला

0

‘बिहार निवडणुकीत आपल्या पक्षाला फायदा होण्यासाठीच भाजपच्या नेत्यांकडून महाराष्ट्राला दूषणे दिली जात आहेत. विरोधकांचा ‘पॅटर्न’ सर्वांच्या लक्षात आलेला आहे. पीडितांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राज्य सरकारवर गोळ्या चालवण्याचे काम विरोधकांनी बंद करावे, महाराष्ट्रात त्यांचा हा ‘पॅटर्न’ कधीच यशस्वी होणार नाही,’ असा टोला राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी लागावला आहे.
भाजपने बिहारच्या निवडणूक प्रचारासाठी महाराष्ट्राचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती केल्यापासून महाराष्ट्रातील घडामोडी आणि राजकारणाची बिहारमध्ये चर्चा सुरू झाल्याचा आरोप होऊ लागला आहे. राष्ट्रवादीकडून आमदार रोहित पवार यांनी अनेकदा यावर भाष्य केले आहे.
आज पुन्हा एकदा पवार यांनी राज्यातील काही घटनांचा आढावा घेत भाजपवर आरोप केला आहे. पवार यांनी म्हटले आहे की, ‘बिहार निवडणूक जवळ येताच महाष्ट्राची बदनामी करण्याचे कारस्थान सुरू झाले. आपले विरोधी पक्षनेते सुद्धा बिहारमध्ये जाऊन महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी करत आहेत.
महत्वाच्या बातम्या :-

मी राष्ट्रवादीचा आमदार आहे म्हणत रोहित पवारांचा ‘या’ संघटनेला विरोध
बबड्याची सीरिअल पाहण्याऐवजी…’ ; रोहित पवारांनी शेलारांना सुनावले खडे बोल
शिवसेना दाऊदला घाबरते ; रामदास आठवलेंचा खळबळजनक आरोप !
लॉकडाऊन हा विषय आता संपला ; राजेश टोपे यांचा मोठा खुलासा
महाविकास आघाडीने लोकशाहीचा गळा घोटला ; भाजपचा गंभीर आरोप

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. विरोधकांचा हा ‘पॅटर्न’ सर्वांच्या लक्षात आलाय ; रोहित पवारांचा फडणविसांना टोला InShorts Marathi.

जबाबदारीपासून हात झटकून मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला वाऱ्यावर सोडलय ? – भाजप

Previous article

मराठा आरक्षणाचा निर्णय अनाकलनीय आहे – बाळासाहेब थोरात

Next article

You may also like

Comments

Comments are closed.