Royal Entertainmentमुख्य बातम्या

अंड्यातील हा भाग खाल्ल्यास पुरुषांच्या कित्येक समस्या होतील कायमच्या दूर..!

0

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो कित्येक लोकांना अंड्यामधील पिवळा भाग बाजूला काढून मगच अंडी खायला आवडतं. कित्येक जिम ट्रेनर हि व्यायामानंतर उकडलेली अंडी खाताना पिवळा भाग बाजूला काढूनच अंडी खाण्याचा सल्ला देतात. त्यामागे वजन आणि चरबी वाढेल अशी कारण सांगितली जातात.
खरं पाहायला गेलं तर अंड्याच्या पिवळ्या भागामध्ये पांढऱ्या भागापेक्षा अधिक प्रमाणात कॅल्शियम आणि प्रोटीन असतात. अंड्याचा पिवळा भाग खाण्याचे अनेक फायदे आहेत ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
पहिला फायदा आहे तो म्हणजे प्रजनन क्षमता वाढते. अंड्यातील पिवळ्या भागामध्ये ओमेगा थ्री हे चरबीयुक्त आम्ल असते. त्याच्या सेवनाने माणसाची प्रजनन क्षमता वाढते, केस गळती थांबते. पिवळ्या भागामध्ये कॉपर हा घटक जास्त प्रमाणात असतो. आहारात कॉपर चा समावेश केल्यास माणसाला अकाली टक्कल पडण्यापासून रक्षण होते आणि स्नायू बळकट होतात.
अंड्याच्या पिवळ्या भागात अधिक प्रमाणात प्रोटिन्स असतात. त्यामुळे स्नायू बळकट होण्यासाठी मदत होते, आणि  हाडे मजबूत होतात. अंड्याच्या पिवळ्या भागात मुबलक प्रमाणात व्हिट्यामिन डी आढळत. त्याच्या सेवनाने हाडे चांगल्या प्रमाणात मजबूत होतात. बुद्धी तल्लख होण्यासाठी सुद्धा अंड्याचा चांगला फायदा होतो.
अंड्याच्या पिवळ्या भागामध्ये ९३ टक्के लोह असतं. ऍनिमिया सारख्या आजाराची समस्या त्यामुळे दूर होते. अंड्याच्या पिवळ्या भागामध्ये फॉस्परस हा घटकही मोठ्या प्रमाणात आढळतो. त्यामुळे आपले दात बळकट होतातच त्यासोबतच हिरड्यांच्या समस्या देखील दूर होतात. कर्करोग टाळण्यासाठी अंड्याची चांगलीच मदत होते.
अंडी हा व्हिट्यामिन के चा चांगला स्रोत आहे. व्हिट्यामिन कर्करोगासाठी गुणकारी असते. त्यामुळे पिवळ्या भागाचे सेवन केल्याने कर्करोग टाळण्यास मदत होते. आता इथून पुढे अंड्यातील पिवळा भाग टाकून न देता त्यासोबतच अंडी खावी. जेणेकरून अंड्याच्या या लाभदायक गुणांचा तुम्हाला चांगला उपयोग होईल.
ज्या लोकांना हृदय रोगाचा त्रास आहे, ज्यांना कोलेस्ट्रॉल चा प्रॉब्लेम आहे अशा व्यक्तींनी एक काळजी घ्यायची आहे ती म्हणजे या व्यक्तींनी हा जो पिवळा भाग आहे कमी प्रमाणात खायचा आहे. म्हणजे चार अंडी असतील तर त्यातील एकाकाच पिवळा भाग तुम्हाला खायचा आहे.
तर मित्रांनो हे आहेत अंडी आणि त्यातील पिवळा भाग खाण्याचे फायदे. तुम्हाला जर का हि माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवाराला देखील शेअर करायला विसरू नका.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.
The post अंड्यातील हा भाग खाल्ल्यास पुरुषांच्या कित्येक समस्या होतील कायमच्या दूर..! appeared first on DarjaMarathi.In.

जर तुमच्या घरात मुंग्या आहेत तर समजून जा तुमच्या सोबत घडणार असे काही….

Previous article

फक्त २ रुपये खर्च करून काढा आपल्या दातांमधील संपूर्ण कीड..!

Next article

You may also like

Comments

Comments are closed.