Royal Entertainmentमुख्य बातम्या

संबंधित पुरावे पाहता सुशांतचा म र्ड र झाला आहे असा कोणताच इशारा मिळला नाही, सी.बी.आय टीमच्या खुलास्यामुळे सुशांतच्या चाहत्यांमध्ये संभ्रम !

0

दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आ*त्म*ह*त्या प्रकरणाची केस सीबीआयकडे सोपवल्या नंतर सीबीआय ची टीम या प्रकरणातील गुंता लवकरात लवकर सोडविण्यासाठी वेगवेगळ्या बाजूने तपास करत आहेत. या तपासादरम्यान सीबीआयच्या टीमने सुशांतच्या जवळील अनेक व्यक्तींची चौकशी केली मात्र त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. अवघ्या काही दिवसातच सीबीआयच्या टिमने या आ*त्म*ह*त्या प्रकरणातील अनेक खुलासे जगासमोर आणले मात्र अजूनही ठोस पुरावा त्यांच्या हाती लागलेला नाही.
नुकतेच आजतक या न्यूज चैनल सोबत बोलताना सीबीआयच्या तीन अधिकाऱ्यांनी सांगितले की, अजून पर्यंत सुशांत चा म र्ड र झाला आहे असे दाखवणारे कोणतेच पुरावे त्यांच्या हाती लागले नाहीत. अजून पर्यंत या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
आज तक सोबत बोलताना तीन अधिकाऱ्यांनी सांगितले की ते म र्ड र या अँगलने सध्या या प्रकरणाचा तपास करीत आहेत. त्याच बरोबर सुशांत ला कोणी आ*त्म*ह*त्या करण्यास प्रवृत्त तर केले नाही ना याचा सुद्धा ते तपास करीत आहेत.
आतापर्यंत सीबीआयच्या टीमच्या खुलास्यामुळे सुशांतच्या चाहत्यांमध्ये संभ्रम ! क्रा ई म सीनला रिक्रिएट केले. तसेच आतापर्यंत पोलिसांना मिळालेल्या पुराव्यांचा पुन्हा एकदा तपास केला व या केसशी निगडीत सर्व गोष्टींची चौकशी करणार आहे.
सीबीआयच्या टीमच्या मते क्रा ई म् सीन री क्रिएशन, फॉरेन्सिक रिपोर्ट, संबंधित पुरावे यांना पाहता हा म र्ड र आहे असा कोणताच इशारा मिळत नाही. परंतु त्यांचा तपास अजून सुद्धा जारी असल्याचे त्यांनी सांगितले. या केस मध्ये म र्ड रच्या दृष्टिकोनातून अजून कडक तपास केला जाईल. हे प्रकरण अजून तरी ऑफिशियली बंद करता येणार नाही.
सुशांतने १४ जूनला त्याच्या राहत्या घरी आ*त्म*ह*त्या केली होती. मात्र सुशांत परिवार व त्याच्या चाहत्यांना ही आ*त्म*ह*त्या आहे असे मान्य नव्हते त्यामुळे सतत सीबीआयच्या तपासणीची मागणी केली जात होती. त्यानंतर सुशांत चे वडील केकेसी ह्यांनी पटना पोलीस स्टेशनमध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्ती विरोधात सुशांतचे पैसे लुटण्याचा व त्याला आ*त्म*ह*त्या करण्यास प्रवृत्त करण्याचा गंभीर आरोप लावला. त्यानंतर या केसने नवीन वळण घेतले.
आतापर्यंत रिया चक्रवर्ती ची मुंबई पोलीस व ईडीने अनेकदा चौकशी केली आहे. त्यानंतर आता गेले चार दिवस सलग सीबीआय तिची चौकशी करत आहे.आतापर्यंत जरी सीबीआयला या प्रकरणात म र्ड र असल्याचा कुठलाही पुरावा मिळाला नसला तरीही ते AIIMS फॉरेंसिंक रिपोर्ट ची वाट पाहत आहेत. या रिपोर्टमध्ये सुशांतचा पो स्ट मा र्ट म आणि ऑ टो प्सी रिपोर्ट्स आहे.
The post संबंधित पुरावे पाहता सुशांतचा म र्ड र झाला आहे असा कोणताच इशारा मिळला नाही, सी.बी.आय टीमच्या खुलास्यामुळे सुशांतच्या चाहत्यांमध्ये संभ्रम ! appeared first on BollyReport.

रिया चक्रवर्ती तर फक्त मोहरा आहे… प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शकाच्या ट्विटने खळबळ, जाणून घ्या काय म्हणाले ते !

Previous article

चहा गाळल्यानंतर चहा पावडरचा चोथा फेकून देताय? जरा थांबा, हे वाचा

Next article

You may also like

Comments

Comments are closed.