Royal Entertainmentमुख्य बातम्या

सुशांतच्या गळ्यावर होते सुईचे निशान, पाय देखील तुटले होते, हॉस्पिटल कर्मचाऱ्याच्या दाव्यामुळे खळबळ !

0

दिवंगत बॉलीवुड अभिनेता सुशांत सिंह राजपूत च्या आ*त्म*ह*त्ये*ला आता अडीच महिन्याचा कालावधी उलटून गेला आहे. सुशांत ला न्याय देण्यासाठी त्याचा परिवार, फॅन्स, आणि मित्र सतत प्रयत्न करत आहेत. मागच्या आठवड्यापासून या प्रकरणात सी बी आयने हात घातला आहे. त्यामुळे सी बी आयच्या तपासात अनेक चकित करणाऱ्या गोष्टी हाती लागल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच वडील के के सिंह यांनी एक व्हिडीओ शेअर केला.
या व्हिडिओमध्ये त्यांनी असे सांगितले आहे की अभिनेत्री रिया चक्रवर्ती नेच सुशांतचा म र्ड र केला आहे. सुशांत च्या नि ध ना नंतर मुंबई पोलिसांनी आ*त्म*ह*त्या केल्याचे घोषित केले होते. मात्र आता कूपर हॉस्पिटल मधील त्या एका कर्मचाऱ्याने चकित करणारा दावा केला आहे.

View this post on Instagram

My God!! Listening to news like this breaks my heart a million times…what all they did with my brother. Please, please arrest them!! #ArrestCulpritsOfSSR
A post shared by Shweta Singh kirti (@shwetasinghkirti) on Aug 28, 2020 at 9:12pm PDT

या कर्मचाऱ्याने सुशांत चे पार्थिव पो स्ट मा र्ट म नंतर हॉस्पिटल आणि तिथून पुन्हा स्म शा न भूमीत नेले होते. त्या व्यक्तीने दावा केला आहे की सुशांतने आ*त्म*ह*त्या केली नसून ती ह*त्याच आहे.
सुशांत ची बहिण श्वेता सिंह कीर्तीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये एक व्यक्ती म्हणते की सुशांतचा म र्ड र झाला आहे. या व्यक्तीने एका टीव्ही चॅनल ला दिलेल्या मुलाखतीची व्हिडिओ क्लिप श्वेताने शेअर केली. या क्लिप मध्ये बोलणाऱ्या व्यक्तीने सुशांतच्या डे ड बॉ डी संबंधित अनेक गोष्टी सांगितल्या.
या व्हिडिओमध्ये हॉस्पिटल कर्मचारी म्हणतो की म र्ड र आहे एवढेच आम्हाला ठाऊक होते. त्याच्या गळ्यावर सुईचे निशान होते. कर्मचाऱ्याने सांगितले की सुशांत च्या गळ्यावर १५ ते २० सुईंचे निशाण होते व त्यावर सेलोटेप लावल्यासारखे दिसत होते. व्हिडिओ मधील व्यक्ती दावा करते कि मी सुशांतच्या बॉडीला पो स्ट मा र्ट म नंतर हॉस्पिटल आणि तेथून स्मशानभूमीत घेऊन गेलो होतो. हॉस्पिटलमध्ये रिया चक्रवर्ती येऊन गेल्याचे सुद्धा त्या व्यक्तीने सांगितले.
कर्मचाऱ्याने सांगितले की दोन व्यक्ती त्याच्या कडे येऊन त्याला बॉडी दाखवण्याची विनंती करू लागले व बॉडी बघितल्यावर त्यांनी माफी मागितली. पुढे तो म्हणाला की मोठ-मोठे डॉक्टरसुद्धा ही म र्ड र असल्याचे म्हणत होते. ही फा*शी नाही आहे. इंटरव्यू देणाऱ्या कर्मचाऱ्याने सांगितले की आम्ही बॉडी बघताच ओळखू शकतो की ती ह*त्या आहे की आ*त्म*ह*त्या. आ*त्म*ह*त्या केलेली बॉडी कधीच पिवळी पडत नाही. सुशांत बॉ डी वर अनेक ठिकाणी निशाण होते तसेच त्याच्या तळव्यांवर सुद्धा सुई टोचल्यासारखे निशान होते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !
The post सुशांतच्या गळ्यावर होते सुईचे निशान, पाय देखील तुटले होते, हॉस्पिटल कर्मचाऱ्याच्या दाव्यामुळे खळबळ ! appeared first on BollyReport.

सी. बी. आयच्या भीतीने सुशांत सिंह राजपूत प्रकारणात हे दोघे माफीचे साक्षीदार व्हायला तयार, सी. बी. आयला दिली ही माहिती !

Previous article

अनुष्का शर्माच्या जुन्या सर्वात बोल्ड फोटोशूट मुळे अनुष्का झालीय चर्चेचा विषय, फोटोज पाहून चकित व्हाल !

Next article

You may also like

Comments

Comments are closed.