Royal Entertainmentमुख्य बातम्या

फक्त बुद्धीमान लोकच या फोटोमधील १६ प्राणी शोधून काढू शकतात, उत्तरासाठी फोटो Zoom करून पहा !

0

लहानपणी शाळेत असताना तुम्ही वस्तू शोधा व त्या भोवती वर्तुळ करा हा एक खेळला असेल. त्यात आपल्याला चित्रातील काही वस्तूंची नावे दिली असायची आणि ती शोधून त्या भोवती गोल करण्यास सांगितले जायचे. शाळेत गेल्यावर रोजच्या अभ्यासक्रमापासून काहीतरी वेगळी ऍक्टिव्हिटी करण्यास त्यावेळी खूप मजा यायची आणि काहीतरी मजेदार आव्हान असलेले खेळ खेळायला मिळायचे. असाच एक खेळ आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

जगात प्रत्येक जण स्वतःला शक्तिशाली आणि समजदार समजतो. सगळ्यांकडेच मेंदू आहे पण त्याचा उपयोग योग्य पद्धतीने केला नाही तर आपली बुद्धी आणि विचार करण्याची क्षमता वृद्धिंगत होत नाही. एका संशोधनात असं समोर आलंय की जे लोक आपल्या मेंदूचा दररोज उपयोग करतात त्यांची बुद्धी, मेंदू, विचार करण्याची क्षमता अधिक सक्षम होते असल्याचे समोर आले. पृथ्वीवर मनुष्य हा इतर सजीवपेक्षा सर्वात बुद्धिमान समजला जातो. मनुष्याच्या मेंदूची ताकत व विचार करण्याची क्षमता इतकी अफाट आहे.
या कोड्यात आम्ही तुम्हाला एक मजेदार बुद्धीला चालना देणारे कोडे देऊ. सध्याच्या इंटरनेटच्या जगात पैशाच्या मागे धावताना अचानक तुमच्या बालपणीचा आठवणीत गुंतायला सर्वांनाच आवडेल. चला तर मग तुम्ही तयार आहात का या आव्हानात्मक मजेदार खेळासाठी ?
इथे आम्ही तुम्हाला काही आभासी चित्र दाखवू. मात्र तुम्हाला तुमच्या तीक्ष्ण दृष्टीचा वापर करून योग्य ते चित्र ओळखायचे आहे. या चित्रांमध्ये काळ्यापांढर्‍या रंगाचा वापर केल्यामुळे या चित्रात असलेला गुंता सोडवण्यात तुम्हाला थोडे अडथळे येतील. मात्र तितकीच मजा सुद्धा येईल.
PC – tiphero.com
तुम्हाला सापडलेल्या प्राण्यांची नावे तुम्ही कमेंट्समध्ये लिहा. एखादा सामान्य माणूस आपल्या बुद्धिमत्तेच्या फक्त २ ते ३ टक्केच उपयोग करत असतो. विद्वान मनुष्य मेंदूच्या क्षमतेच्या ७ ते ८ टक्के उपयोग करतात. त्यामुळे ते विद्वान असतात. काही मोजकेच असतात ते विद्वान लोकांपेक्षा ही जास्ती बुद्धिमतेचा उपयोग करतात ते भविष्यात शास्त्रज्ञ म्हणून नावारूपास येतात जसे की अब्दुल कलाम. काही लोकांना आपण बर्‍याचदा कोड सोडवताना पाहिला असेल. शोधा शोधा लवकर शोधा आणि कमेंट्स मद्ये लिहायला विसरू नका.
PC – tiphero.com
ठीक आहे जर तुम्हाला काही नाव सापडली नसतील तर आम्ही तुम्हाला ते सांगणार आहे. आम्ही दिलेल्या या चित्रात तुम्हाला अस्वल, साप, मांजर , मेंढ्यांचे कळप तुम्हाला दिसतील. शिवाय या चित्रात अजूनही काही वेगवेगळे प्राणी आहेत. ते सर्व शोधून ते एकूण किती आहेत हे तुम्ही आम्हाला सांगा. या चित्रामध्ये एकूण १६ प्राणी लपले आहे. या चित्राकडे लक्षपूर्वक पाहून तुम्हाला ते प्राणी शोधायचे आहेत. परंतु हा खेळ खेळताना तुमच्या मेंदूला जास्त ताण पडणार नाही याची काळजी करा.
तुम्ही ते चित्र पाहिलात का? कदाचित तिथे चार प्राणी आहेत. नाही थांबा ! तिथे तर पाच आहेत. अजून बारकाईने लक्षपूर्वक पाहून त्या चित्रात अजून किती प्राणी आहेत ते मोजा. हे कोडे सध्या फेसबुक वर खूप व्हायरल होत आहे. ज्याला हे कोडे सापडते ते प्रत्येक जण या कोड्यात एकूण किती प्राणी आहेत ते शोधण्यात दंग होतात. सुरुवातीला या चित्रामध्ये हत्तीचे चित्र स्पष्ट दिसते. मात्र लक्षपूर्वक शोधल्यास अजूनही काही गोष्टी आढळतात.
सुरुवातीला हे चित्र पाहिल्यावर तुम्हाला ते थोडे किचकट वाटेल त्यामुळे तुमच्या डोक्यावरील ताण हलका करण्यासाठी खाली आम्ही तुम्हाला सूचीमध्ये या चित्रात तुम्ही काय काय शोधू शकता ते दिले आहे. ते पहा व चित्रामध्ये ते प्राणी शोधण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही या चित्रामध्ये हत्ती, गाढव, कुत्रा आणि मांजर शोधली आहे तर अभिनंदन तुम्ही कमीत कमी प्राणी योग्यरीत्या शोधालात. अजूनही तुम्ही गोंधळलेले असाल तर खाली दिलेल्या प्राण्यांच्या यादीत पहा.
हत्ती, कासव,गाढव, साप, कुत्रा, मासे, मांजर, पक्षाचे डोके, उंदीर, कोंबडी, डॉल्फिन, कोळंबी मासा, डास, बीव्हर (मऊ लोकर असलेला जलस्थलवासी प्राणी), मगर, स्वोड फिश.
PC- Tiphero.com
पहिल्या प्रयत्नात तुम्हाला हे चित्र हार मानण्यास भाग पाडेल मात्र यात तुमचा दोष नाही. या चित्राच्या प्रत्येक भागात वेगवेगळ्या प्राण्यांचे संकेत मिळतात. एकदा तुम्ही सगळे प्राणी शोधलात की यांसारख्या अनेक चित्रांमधील कोडी सोडवण्यासाठी तुम्हाला मजा येईल. सध्याच्या लॉकडाऊन मधील दिवस कसा घालायचा हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर अशा आभासी चित्रांमधील कोडी सोडवणे हा उत्तम पर्याय आहे. काय मग! तुम्हाला सापडले का या चित्रातील १६ प्राणी? एकूण किती प्राणी सापडले? आणि ते शोधण्यास तुम्हाला किती वेळ लागला आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा !
PC – tiphero.com
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !
 
The post फक्त बुद्धीमान लोकच या फोटोमधील १६ प्राणी शोधून काढू शकतात, उत्तरासाठी फोटो Zoom करून पहा ! appeared first on BollyReport.

सलमान खानने असे काय केले की, कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर आपापसातील भांडण विसरून एक झाले, जाणून घ्या !

Previous article

मुलगा शोविकला अटक झाल्यानंतर रियाच्या वडिलांची प्रतिक्रिया, अभिनंदन इंडिया, जय हिंद !

Next article

You may also like

Comments

Comments are closed.