Royal Entertainmentटॉप पोस्ट

या आहेत जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या टाॅप 10 एक्ट्रेस

0

प्रसिध्द फोर्ब्स मॅग्जीनने जगातील सर्वात जास्त कमाई करणाऱ्या एक्ट्रेसची यादी जाहीर केली अाहे. या यादीमध्ये ‘लाॅस्ट इन ट्रांसलेसन’ची एक्ट्रेस स्कारलेट जाॅनसन ही जगातील सर्वात जास्त कमाई करणारे एक्ट्रेस आहे. 33 वर्षीय स्कारलेट जाॅनसनने 1 जून 2017 ते 1 जून 2018 पर्यंत तब्बल 40.05 मिलियन डाॅलरची कमाई केली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ही कमाई चारपट अधिक आहे.

1. स्कारलेट जॉनसन

Loading...

हाॅलिवूड एक्ट्रेस स्कारलेट जाॅनसन जगातील सर्वात जास्त कमाई करणारी एक्ट्रेस झाली आहे. 33 वर्षीय स्कारलेट जाॅनसनने 1 जून 2017 ते 1 जून 2018 पर्यंत तब्बल 40.05 मिलियन डाॅलरची कमाई केली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ही कमाई चारपट अधिक आहे.

2. एंजेलिना जॉली

 

फाॅर्ब्सच्या यादीमध्ये या आधी एंजेलिना जाॅली सर्वाधिक कमाई करणारी एक्ट्रेस होती. आता ही जागा स्कारलेट जाॅनसनने घेतली आहे. एंजेलिना जाॅली आता या यादीत दुसऱ्या स्थानी आहे.

1 जून 2017 ते 1 जून 2018 मध्ये एंजेलिना जाॅलीने 28 मिलियन डाॅलरची कमाई केली आहे. 43 वर्षीय जाॅली 2020 मध्ये येणारी फिल्म “मालीफिसेंट 2” मधून 28 मिलियन डाॅलर कमवले आहेत.

3. जेनिफर एनिस्टन

49 वर्षीय जेनिफर एनिस्टन 19.5 मिलियन डाॅलर कमवत तिसऱ्या स्थानी आहे.

4. जेनिफर लॉरेंस

28 वर्षीय जेनिफर लाॅरेंसन 18 मिलियन डाॅलरची कमाई करत चौथ्या स्थानी आहे.

5. रीज विदरस्पून

42 वर्षांची रीज विदरस्पून या यादीत पाचव्या स्थानावर असून, तिने एका वर्षात 16.5 मिलियन डाॅलरची कमाई केली आहे.

6. मीला कुनिस –

मीला कुनिस हिने 16 मिलियन डाॅलरची कमाई केली आहे.

7. जुली राॅर्बट्स

जुली राॅर्बट्स हिने एका वर्षात 13 मिलियन डाॅलरची कमाई केली आहे.

8. केट ब्लॅंचेट

केट ब्लॅंचेट हीने एका वर्षात 12.5 मिलियनची कमाई केली आहे.

9. मेलिसा मॅक्राथी

मेलिसा मॅक्राथी या यादीत 9 व्या स्थानावर असून, तिने एका वर्षात 12 मिलियन डाॅलरची कमाई केली आहे.

10. गल गॅडोत

10 व्या स्थानावर गल गॅडोत असून, तिने एका वर्षात 10 मिलियन डाॅलरची कमाई केली आहे.

Loading...

क्रिकेटर ते पंतप्रधान – जाणून घ्या पाकिस्तानचे नवे पंतप्रधान इम्रान खान यांचा संपूर्ण प्रवास

Previous article

‘देसीगर्ल’ आणि निक जोन्सचा थाटामाटात साखरपुडा; सोशल मीडियावर केले फोटो शेअर

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *