मुख्य बातम्या

तिकडे सगळं राज्य ढासळतय पण महाराष्ट्र सरकार माझ्याशी वाद घालण्यात बिझी ; कंगनाचा ठाकरे सरकारवर घणाघात

0

काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र आणि मुंबईबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या अभिनेत्री कंगना राणौत हिनं पुन्हा एकदा राज्यातील सत्ताधारी सरकारवर निशाणा साधला. भिवंडीतील दुर्घटना प्रकरणाचा संदर्भ देत सध्याच्या घडीला राज्य शासनाच्या भूमिकेवर तिनं सडकून टीका केली आहे. ‘संपूर्ण महाराष्ट्र ढासळतोय, पण महाविकासआघाडी सरकार माझ्याशी वाद घालण्यात मग्न’, अशा शब्दांत तिनं पुन्हा एकदा टीकेचा सूर आळवला.
एका ट्विटमधून भिवंडी इमारत दुर्घटनेबाबत माहिती देत, ‘सध्या दुर्दैव हे आहे की सध्या महाराष्ट्र शासनाकडे फक्त कंगनाच्या कार्यालयावर कारवाई करण्यापुरताच वेळ आहे’, अशी प्रतिक्रिया देण्यात आली. या ट्विटचा संदर्भ घेत त्यावर उत्तर देण्यासाठी म्हणून बी- टाऊनची ही क्वीन पुन्हा मोठ्या आवेगात महाराष्ट्र शासनावर टीका करताना दिसली.

Meanwhile Maharashtra government क-क-क-क-कंगना ….. if they stop being obsessed with me they will know how the entire state is collapsing. https://t.co/qSUBGApLLA
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 21, 2020

‘दरम्यानच्या काळात महाराष्ट्र सरकारचं क-क-क-क कंगनाच सुरु आहे. त्यांनी माझा नाद सोडला तर कुठं, साऱ्या राज्याचा डोलारा नेमका कसा कोलमडत आहे हे त्यांच्या लक्षात येईल’, असं ट्विट तिनं केलं.
महत्वाच्या बातम्या :-

मोदींनी इतक्या वर्षात 1800 रुपयांची नोट का काढली नाही? व्हायरल काकूनंतर काकांची मागणी
राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी करणाऱ्या चिराग पासवानांवर रोहित पवार चिडले
शिवसेना दाऊदला घाबरते ; रामदास आठवलेंचा खळबळजनक आरोप !
सांगलीतील लॉकडाऊनबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेणार – जयंत पाटील
छत्रपतींच्या महाराष्ट्रात ठाकरे सरकार ‘एवढं’ करू शकत नाही ; भाजपकडून राज्यसरकारचा तिव्र निषेध

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. तिकडे सगळं राज्य ढासळतय पण महाराष्ट्र सरकार माझ्याशी वाद घालण्यात बिझी ; कंगनाचा ठाकरे सरकारवर घणाघात InShorts Marathi.

मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्या नाहीतर… ; मनसेचा आंदोलनाचा इशारा

Previous article

मनसेच्या आंदोलनाच्या इशाऱ्याला राज्य सरकारचे प्रत्युत्तर ; दिला राज ठाकरेंना ‘हा’ सल्ला

Next article

You may also like

Comments

Comments are closed.