मुख्य बातम्या

केंद्र सरकार शेतकरीविरोधी काळे कायदे मागे घेईपर्यंत काँग्रेसचा संघर्ष सुरूच – बाळासाहेब थोरात

0

केंद्र सरकार शेतकरीविरोधी निर्णय घेत आहे. या काँग्रेसकडून निषेध करण्यात येत आहे. काँग्रेसच्या #SpeakUpForFarmers या ऑनलाईन मोहिमेला उदंड प्रतिसाद, अशी माहिती प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. तसेच शेतकरीविरोधी ‘काळे कायदे’ मागे घेईपर्यंत संघर्ष सुरुच राहिल असे ते म्हणाले.

केंद्रातील भाजप सरकारने केलेले शेतकरी आणि कामगार विरोधी कायदे रद्द करावे या प्रमुख मागणीसाठी काँग्रेसने देशभर आंदोलनाची हाक दिली आहे.
या आंदोलनाच्या तयारीसाठी प्रदेशाध्यक्ष ना. बाळासाहेब थोरात यांनी आज प्रदेश पदाधिकारी व जिल्हाध्यक्ष यांच्याशी संवाद साधला. pic.twitter.com/pMo8gXmWKN
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) September 27, 2020

कृषी सुधारणा विधेयकांना सर्वपक्षीय खासदारांचा विरोध असतानाही केंद्रातील भाजप सरकारने चर्चा न करता विरोधी पक्षांच्या सदस्यांना निलंबीत केले. कृषी विषयक आणि कामगारांबाबतची विधेयके मंजूर करुन घेतली. केंद्र सरकार सातत्याने लोकशाहीची मूल्ये आणि संसदीय नियम पायदळी तुडवत आहे, हे अत्यंत निषेधार्ह आहे, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगून शेतकरीविरोधी ‘काळे कायदे’ मागे घेईपर्यंत संघर्ष सुरुच राहिल, असा केंद्र सरकारला इशारा दिला आहे.
महत्वाच्या बातम्या :-

स्थानिक प्रशासनाच्या आशिर्वादाशिवाय ड्रग्सचा पुरवठा होवू शकत नाही ; रवीना टंडनचा सूचक टोला
समाजाचे नेतृत्व कोणी करावे यापेक्षा आरक्षणाचा प्रश्न महत्त्वाचा – उदयनराजे भोसले
‘होय मी… ‘ ; NCBच्या चौकशीत दीपिका पदुकोणची मोठी कबुली !
राजकारण करत असताना वरिष्ठांचं ऐकावं लागतं ; डिलिट केलेल्या ‘त्या’ ट्विटबद्दल अजित दादांचा मोठा खुलासा
प्लीज आमच्यासाठी एवढं करा ; मुख्यमंत्र्यांकडे कामगाराची ‘ही’ विनंती

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. केंद्र सरकार शेतकरीविरोधी काळे कायदे मागे घेईपर्यंत काँग्रेसचा संघर्ष सुरूच – बाळासाहेब थोरात InShorts Marathi.

भाजपमधील प्रमोशननंतर पंकजा मुंडें म्हणाल्या, “हा माझा…. “

Previous article

“मला कोरोना झाला तर ममता बॅनर्जींना मिठी मारेन” , भाजप नेत्याची जीभ घसरली

Next article

You may also like

Comments

Comments are closed.