टॉप पोस्टमुख्य बातम्याशेती

राज्य सरकार करणार १२ हजार पोलिसांची मेगा भरती

0

डिसेंबरपर्यंत राज्य पोलिस दलात विविध पदांवर १२ हजार ५३८ कर्मचाऱ्यांची भर्ती केली जाणार आहे. अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्वीटरवर दिली आहे. गृहमंत्र्यांनी या संदर्भात काल गृह विभागासाठीचे अतिरिक्त मुख्य सचिव सिताराम कुंटे यांच्यासह घेतलेल्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत या वर्षअखेरपर्यंत पोलिस भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय घेतल्याचं पीटी आयच्या बातमीत म्हटलं आहे.
कोरड्या खोकल्याने त्रस्त असल्यास, करा ‘हे’ घरगुती उपाय
मंत्रालयात गृह विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत राज्य पोलीस दलात विविध पदांवर जवळपास १२,५३८ पदांची भरती तातडीने करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत. डिसेंबर महिन्याच्या अखेर पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल. या बैठकीत गृह विभागाचे मुख्य सचिव सीताराम कुंटे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, मंत्रालयात गृह विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत राज्य पोलीस दलात विविध पदांवर जवळपास १२,५३८ पदांची भरती तातडीने करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या वर्षांच्या डिसेंबर महिन्याच्या अखेर पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

महत्वाच्या बातम्या –
आरोग्यदायी जायफळ खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे
आरोग्यदायी लवंग खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे
KrushiNama.com covers marathi agriculture news from India and Maharashtra. Get all exclusive headlines, breaking news on agriculture, business, agriculture videos and photos. Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from agriculture news from all cities of Maharashtra and India.

राज्यात कोरोनाच्या १ लाख २० हजार ४८० रुग्णांवर उपचार सुरू – राजेश टोपे

Previous article

‘अरे आवो ना फिर…’ दिग्दर्शक संजय जाधव यांचा आज वाढदिवस

Next article

You may also like

Comments

Comments are closed.