मुख्य बातम्या

सुशांतच्या शरीरात आढळली धक्कादायक गोष्ट ; 3 महिन्यांनंतर आत्महत्या प्रकरणाला विचित्र कलाटणी

0

बॉलिवूडचा अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येला आता तीन महिने उलटून गेले आहेत ,मात्र अद्यापही या प्रकरणाचा तपास पूर्ण झालेला नाही. सुशांतच्या आत्महत्येचा तपास CBIच्या हाती सोपवण्यात येणार म्हटल्यावर त्यावरूनही चांगलेच राजकारण तापले होते. मात्र या प्रकरणातील आता विविध कंगोरे समोर येत आहेत.
या प्रकरणाच्या तपासात महत्त्वाचा असणारा व्हिसेरा रिपोर्ट अखेर समोर आला असून त्यातून धक्कादायक खुलासा झाला आहे.व्हिसेरा रिपोर्टमधून सुशांतच्या शरीरात केमिकलचे अंश असल्याचं समोर आलं आहे. केमिकलमुळेच सुशांतचा मृत्यू झाला का?याचा तपास आता होणार आहे.
सुशांतने खरंच आत्महत्या केली की त्याची हत्या करण्यात आली होती? याबाबतच्या निष्कर्षावर येण्यासाठी व्हिसेरा रिपोर्टची मोठी मदत होण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या :-

लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे प्रकाश आंबेडकरांविरुद्ध पंढरपूरात गुन्हा दाखल
सरकारला हवे तसे सल्लागार मिळाले नाहीत ; प्रकाश आंबेडकरांची सडकून टीका
10 दिवसात मंदिर उघडली नाही तर पुन्हा पंढरपुरात येऊ ; आंबेडकरांचा सरकारला इशारा
‘स्वत: विठ्ठल मंदिरात प्रवेश करणारच’ प्रकाश आंबेडकर कडाडले
प्रकाश आंबेडकरांनी विठ्ठल मंदिरात प्रवेश करताच मुख्यमंत्र्यांनी घेतला निर्णय

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. सुशांतच्या शरीरात आढळली धक्कादायक गोष्ट ; 3 महिन्यांनंतर आत्महत्या प्रकरणाला विचित्र कलाटणी InShorts Marathi.

99% शिवसैनिकांना संजय राऊत खटकतात म्हणून लोकसभेतील खासदार त्यांना किंमत देत नाही

Previous article

तुम्ही आम्हाला पोरकं करून गेलात ; आशाताईंच्या जाण्याने सुबोध भावे झाले भावुक

Next article

You may also like

Comments

Comments are closed.