Royal Entertainmentटॉप पोस्टट्रेंडिंगमनोरंजन

अभिनेत्री दीपिका पादुकोणने सोशल मीडियावर बनवला हा विक्रमी रिकॉर्ड, ज्यामुळे बनली सर्वात लोकप्रिय अभिनेत्री.

0

मित्रांनो सोशल मीडियावरील चाहत्यांच्या प्रेमामुळे बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण इंस्टा ग्राम अकाउंट वर सर्वात जास्त फॉलोअर्स असलेली अभिनेत्रीचे स्थान मिळवले आहे, चाहत्यांना तिच्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीने प्रभावीत केल्याने तिचे इंस्टा वर सर्वात जास्त फॉलोअर्स झाले आहेत. कॅमेराच्या पाठी मागे घडणाऱ्या सर्व रंगीबेरंगी गोष्टी ती आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असते आणि तिच्या सुंदर फोटोने चाहत्यांचे मन जिंकत असते.

अभिनेत्री दीपिका पादुकोणहा हॅशटॅग सर्वाधिक वापरला जाणारा अभिनेत्री, तिच्या जागतिक लोकप्रियतेमुळे आणि प्रेक्षकांमुळे, दीपिका पादुकोण ही एकमेव भारतीय अभिनेत्री आहे जिच्या नावाने #dipikapadukone रिकॉर्ड केला आहे. नावाच्या समोर हॅशटॅग 6 मिलियन पेक्षाही जास्त वेळा वापरल्या जाण्याचा रिकॉर्ड केला आहे जे इतर कोणत्याही अभिनेत्रींचा नाही त्यामुळे ती सोशल मीडियावर सर्वात लोकप्रिय अभिनेत्री बनली आहे.

जगप्रसिद्ध कलाकार, ग्लोबल आयकॉन आणि बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री दीपिकाने बऱ्याच चित्रपटात आपल्या दमदार अभिनयाने लाखो लोकांची मने जिंकली आहेत. बॉलिवूडमधील तिचा प्रवास खूप प्रेरणादायक आहे आणि तिच्या परिश्रमांनी तिला सर्वात प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक केले आहे. ती त्याची सर्वोत्तम चित्रपट असो वा प्रेरणादायक विचार, त्याच्या चाहत्यांवर सकारात्मक परिणाम करण्याची शक्ती त्याच्यात आहे.

अलीकडे नाग अश्विनच्या पुढच्या चित्रपटात सुपरस्टार दीपिका आणि प्रभास एकत्र येण्याची सर्वात मोठी घोषणा केल्यामुळे सर्वांनाच उत्सुकता झाली आहे. तसेच दीपिका लवकरच सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडे यांच्यासमवेत शकुन बत्राच्या अनटाइटल्ड चित्रपटात दिसणार आहे.

अभिनेत्री दीपिका पादुकोणमित्रानो आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

अभिनेता सुशांतसिंग राजपूत प्रकरणात आता नवीन वळण बिहार सरकारने केली ही मागणी.

Previous article

ही अभिनेत्री नाना पाटेकरच्या प्रेमात वेडी झाली होती, त्या काळातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री होती पण या गोष्टीमुळे ती.

Next article

You may also like

Comments

Comments are closed.