मुख्य बातम्या

कोरोना लस घेतल्यावर रुग्णाची झाली ‘अशी’ अवस्था ; ऑक्सफोर्ड लशीची चाचणी थांबली !

0

कोरोनाव्हायरस विरूद्ध सुरू असलेल्या लढ्याला मोठा झटका बसला आहे. अ‍ॅस्ट्रॅजेनेका आणि ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी लशीच्या मानवी चाचणीत सामील झालेली व्यक्ती आजारी पडल्यानंतर ट्रायल थांबवण्यात आले आहे.
अ‍ॅस्ट्रॅजेनेका यांनी एक निवेदन जारी केले आहे, यात त्यांनी रुटीन म्हणून ट्रायल थांबवले असल्याचे सांगितले. चाचणीत सामील झालेल्या व्यक्तीच्या आजाराबद्दल अद्याप काहीही समजू शकलेले नाही आहे.
या लसीला AZD1222 असे नाव देण्यात आले होते. जागतिक आरोग्य संघटनेनेच्या मते, जगातील इतर लशींच्या चाचण्यांमध्ये ऑक्सफर्डची लस आघाडीवर होते. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या लशीकडे भारतासह अनेक देशांचे लक्ष लागून आहे. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की ऑक्सफोर्डची लस ही बाजारात येणारी पहिली लस असेल.

महत्वाच्या बातम्या :- 
मुंबईत येतेय कोणाच्या बापात हिंमत असेल तर अडवा ; कंगना रनौतचे खुले चॅलेंज
कंगना मुंबईत आली तर तिचे थोबाड फोडणार ; शिवसेनेचा कंगनावर हल्ला
कंगना राणावतला मुंबईत राहण्याचा अधिकार नाही ; गृहमंत्री संतापले
मोदींनी इतक्या वर्षात 1800 रुपयांची नोट का काढली नाही? व्हायरल काकूनंतर काकांची मागणी
इतक्या पारदर्शक बदल्या यापूर्वी कधीच झाल्या नाहीत ; शिवसेनेचा भाजपला टोला
inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. कोरोना लस घेतल्यावर रुग्णाची झाली ‘अशी’ अवस्था ; ऑक्सफोर्ड लशीची चाचणी थांबली ! InShorts Marathi.

‘ना डरूंगी ना झुकूँगी’ म्हणत कंगना रनौत मुंबईला रवाना !

Previous article

मोदींना जाब विचारण्याची हिंमत आहे का? मुख्यमंत्र्यांचा भाजपला खडा सवाल

Next article

You may also like

Comments

Comments are closed.