मुख्य बातम्या

मनसे स्टाईल आंदोलन पडले भारी ; मनसे नेत्या रुपाली ठोंबरे यांना पोलिसांकडून अटक

0

शिवाजीनगर येथील जम्बो हॉस्पिटलमध्ये रुग्णांची हेळसांड होत असल्याप्रकरणी मनसेच्या महिलाध्यक्षा व माजी नगरसेविका ॲड. रुपाली ठोंबरे पाटील यांनी गेट चढून आंदोलन केले होते. तसेच विभागीय आयुक्तांना याप्रकरणी जाब विचारला होता. त्याच पार्श्वभूमीवर शिवाजीनगर पोलिसांनी ठोंबरे पाटील यांना अटक केली आहे.
पुण्यात जंबो रुग्णालयात रूग्णांची होणारी हेळसांड आणि त्या पार्श्वभूमीवर ॲड. रूपाली पाटील ठोंबरे यांनी केलेले आंदोलन या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर केलेली स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे.
जम्बो कोविड सेंटरमधील असुविधा दूर करुन वैद्यकीय व्यवस्था तात्काळ सुरळीत करण्याची मागणी करत मनसेच्या महिलाध्यक्षा रुपाली पाटील-ठोंबरे यांनी गुरुवारी मनसे स्टाईल आंदोलन करीत थेट गेटवरुन चढून जम्बो सेंटरमध्ये प्रवेश केला. विभागीय आयुक्तांनाही त्यांनी यावेळी रुग्णांच्या हेळसांड होत असल्याबद्द्ल जाब विचारला. जम्बो कोविड सेंटरमधील असुविधा दूर करुना वैद्यकीय व्यवस्था तात्काळ सुरळीत करण्याची मागणी केली होती.

महत्वाच्या बातम्या :-
आरेच्या महत्वाच्या निर्णयानंतर जितेंद्र आव्हाड म्हणतात, ‘आम्ही….
उद्धव साहेब आतातरी घराबाहेर पडा, नगरसेवक गाड्या फोडतात आता नागरिक देखील फोडतील…

डरने वाले बाप का डरा हुआ बेटा हूँ ; ठाकरे पिता-पुत्रांवर राणेंचा जोरदार प्रहार

रोहित पवारांना कॅलक्युलेशन जमत नाही अभ्यास करुन बोलावं ; फडणवीसांचा टोला

सेनेचा राष्ट्रवादीला पुन्हा दणका ; संजय जाधव यांच्या राजीनामा नाट्यानंतर मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय
inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. मनसे स्टाईल आंदोलन पडले भारी ; मनसे नेत्या रुपाली ठोंबरे यांना पोलिसांकडून अटक InShorts Marathi.

अजित दादांच्या पायगुणामुळेच आमची सत्ता गेली ; भाजपचा खोचक टोला

Previous article

कोल्हापुरात शुक्रवारपासून जनता कर्फ्यु लागू होण्याची शक्यता

Next article

You may also like

Comments

Comments are closed.