मुख्य बातम्या

शेवटी घात झालाच ! फडणविसांनी दिलेलं आरक्षण उध्दव ठाकरेंनी स्थगित करूनच दाखवलं !!

0

सुप्रीम कोर्टाने नोकऱ्या आणि शिक्षणात मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करण्यास स्थगिती दिल्याने ठाकरे सरकारविरोधात संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. मराठा आरक्षण टिकवण्यासाठी राज्य सरकारने ठोस पाऊले उचलली नाहीत असा आरोप विरोधकांनी केला आहे.भाजपचे खासदार रणजगजितसिंहा पाटील यांनी देखील राज्य सरकारला धारेवर धरलं आहे.

शेवटी घात झालाच !
मा. @Dev_Fadnavis मराठा आरक्षण देऊनच दाखवलं…
आणि उध्दव ठाकरेंनी स्थगित करूनच दाखवलं ! pic.twitter.com/Q1pBDoEJAn
— Ranajagjitsinha Padmasinha Patil (@ranajagjitsinh1) September 9, 2020

शेवटी घात झालाच , फडणविसांनी दिलेलं आरक्षण उध्दव ठाकरेंनी स्थगित करूनच दाखवलं ! असं म्हणत ठाकरे सरकारवर टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अहोरात्र कष्ट करून मराठा बांधवाना न्याय मिळवून देण्यासाठी मराठा आरक्षण मिळवून दिलं होत मात्र सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी हा हक्क हिरावून घेतला असे म्हणत टोलेबाजी केली.
महत्वाच्या बातम्या :-
मोदींना जाब विचारण्याची हिंमत आहे का? मुख्यमंत्र्यांचा भाजपला खडा सवाल
कोरोना काळात आंदोलन केलेल्या शिवसेनेच्या आंदोलकांवर कारवाई होणार का ?
मुंबई काय शिवसेनेच्या बापाची आहे का? भाजपा नेत्याचा खडा सवाल
कंगना राणावतला मुंबईत राहण्याचा अधिकार नाही ; गृहमंत्री संतापले
ना डरूंगी ना झुकूँगी’ म्हणत कंगना रनौत मुंबईला रवाना !
inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. शेवटी घात झालाच ! फडणविसांनी दिलेलं आरक्षण उध्दव ठाकरेंनी स्थगित करूनच दाखवलं !! InShorts Marathi.

आता मूक मोर्चे नाही संघर्ष अटळच ; नितेश राणेंचा ठाकरे सरकारला कडक इशारा

Previous article

गिरे फिर भी टांग उपर ; चंद्रकांत पाटलांची अशोक चव्हाण यांच्यावर टोलेबाजी

Next article

You may also like

Comments

Comments are closed.