मुख्य बातम्या

योगी आदित्यनाथांचा तो निर्णय खरोखरच अभिमानास्पद ; उदयनराजेंनी मानले योगींचे आभार

0

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वातंत्र्याचा पहिला हुंकार दिला तो आग्य्रातल्या औरंगजेबाच्या दरबारातून. महाराजांनी याच दरबारातल्या अपमानाचा बदला घेवून अखंड हिंदुस्तानावर राज्य केलं. असं म्हणत खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे अभिनंदन करुन आभार मानले आहेत.
यासंदर्भात त्यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. योगींनी आग्रातील मुघल संग्रहालयाचे नामकरण ‘छत्रपती शिवाजी महाराज’ संग्रहालय असे केले आहेत म्हणून आता महाराष्ट्रात वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर त्यांच स्वागत करत आहेत.
 

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वातंत्र्याचा पहिला हुंकार दिला तो आग्य्रातल्या औरंगजेबाच्या दरबारातून. महाराजांनी याच दरबारातल्या अपमानाचा बदला घेवून अखंड हिंदुस्तानावर राज्य केलं. pic.twitter.com/8VzUycltWa
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) September 15, 2020

Loading...

आग्रा येथे ‘ ताज महल ‘च्या पूर्वेकडील प्रवेशद्वाराजवळ भव्य असं मुघल संग्रहालय उभारण्यात येत आहे. १५० कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत असलेल्या या संग्रहायलाचे काम सध्या वेगात सुरू आहे. या संग्रहालयाबाबत उत्तर प्रदेश सरकारने आज महत्त्वाचा आणि शिवरायांचा गौरव वाढवणारा निर्णय घेतला. हे संग्रहालय मुघलांच्या नावाने नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली. ‘
महत्वाच्या बातम्या :-

‘दिल्लीत पवारांना हाणले होते ते मंत्री जितेंद्र आव्हाड विसरलेले दिसताहेत’- भाजप आमदार
कांदा निर्यातबंदीच्या निर्णयानंतर शरद पवारांनी केंद्राला खडसावले, म्हणाले ….
राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी करणाऱ्या चिराग पासवानांवर रोहित पवार चिडले
दोषी प्रशांत भूषण यांना १ रुपया दंड, न भरल्यास ३ महिने तुरुंगवास
काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल ; गुलामनबी, खरगे यांना महासचिव पदावरून हटवले !

 
 
inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. योगी आदित्यनाथांचा तो निर्णय खरोखरच अभिमानास्पद ; उदयनराजेंनी मानले योगींचे आभार InShorts Marathi.

Loading...

महाराष्ट्र राजभवनाचं RSS शाखा किंवा BJP कार्यालय म्हणून नामकरण करायचं का?

Previous article

महाराष्ट्रात मुघल सत्तेत आहेत म्हणून.. ; राणे बंधूंचा ठाकरे सरकार जोरदार हल्लाबोल

Next article

You may also like

Comments

Comments are closed.