मुख्य बातम्या

ठाकरे सरकार मराठा समाजाला उल्लू बनवतंय ; चंद्रकांत पाटलांचा आरोप

0

महाराष्ट्रातील महाभकास आघाडीतील तीन पक्षांत काडीमात्र सुसूत्रता नाही, त्यामुळेच मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात टिकला नाही, तरीही सरकार या समाजाला उल्लू बनवत आहे, असा थेट आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला.
सुशांतसिंह राजपूत प्रकरणावरून पाटील यांनी यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही लक्ष्य केले. पत्रकारांशी बोलताना आमदार पाटील म्हणाले, ‘राज्य सरकारला मराठा आरक्षणासंदर्भात इच्छाशक्तीच नाही. काँग्रेसला या प्रश्नात जराही रस नाही. अध्यादेश काढून मराठा समाजाला उल्लू बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
अध्यादेश हे या प्रश्नाचे उत्तर नाही असे सांगून ते म्हणाले, अध्यादेश काढल्यास याचिकाकर्ते स्वस्थ बसणार नाहीत. अशाने हक्क गमावून बसाल,’ असा इशाराही पाटील यांनी दिला.
महत्वाच्या बातम्या :-

कोरोना उपचाराच्या नावाखाली नुसत्या नोटाच छापू नका ; मुश्रीफांचा खासगी डॉक्टरांना सल्ला
राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी करणाऱ्या चिराग पासवानांवर रोहित पवार चिडले
दोषी प्रशांत भूषण यांना १ रुपया दंड, न भरल्यास ३ महिने तुरुंगवास
काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल ; गुलामनबी, खरगे यांना महासचिव पदावरून हटवले !
संजय राऊत हे एक नंबरचे कार्टून कॅरॅक्टर आहेत ; अर्णब गोस्वामींची जोरदार टीका

Loading...

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. ठाकरे सरकार मराठा समाजाला उल्लू बनवतंय ; चंद्रकांत पाटलांचा आरोप InShorts Marathi.

Loading...

राज्यसभेत बॉलिवूडला गटार म्हणणाऱ्यांवर जया बच्चन भडकल्या , म्हणाल्या “खाल्लेल्या थाळीतच….

Previous article

मोदीजींनी पुन्हा शेतकऱ्याच्या छातीवर तलवार चालवून त्याला रक्तबंबाळ केलंय – बच्चू कडु

Next article

You may also like

Comments

Comments are closed.