Royal politicsटॉप पोस्ट

सावधान ! सरकार व्हाॅट्स अॅप, फेसबूक ब्लाॅक करण्याचा विचार करत आहे

0

सोशल मिडियावर व्हायरल होणाऱ्या फेक न्यूज आणि अफवांना लक्षात घेऊन सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. सरकार सोशल मिडिया अॅप जसे की, व्हाॅट्स अॅप, फेसबूक, इंस्टाग्राम आणि टेलीग्राम सारख्या अॅपला ब्लाॅक करण्याचा सरकार विचार करत आहे.

राष्ट्रीय सुरक्षेला लक्षात घेऊन सरकार याविषयी विचार करत आहे. सरकारने टेलीकाॅम कपंन्या आणि इंनटरनेट सर्विस (आईएसपी) कडून याविषयी सूचना मागल्या आहेत.

Loading...

गेल्या अनेक दिवंसापासून सोशल मिडियावरून फिरणाऱ्या मेसेजमुळे जमावाकडून अनेक लोकांची हत्या करण्यात आली आहे.  सोशल मिडियाचा वापरकरून अनेक फेक मेसेज पसरवण्यात येत असल्याने लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याच कारणामुळे सरकार व्हाॅट्स अॅप व इतर अॅपवर कडक निर्णय घेऊ शकते.

दुरसंचार विभागाने आयटी अॅक्ट 69 A नुसार कंपनींकडून सुचना मागविल्या आहेत.  अॅक्ट 69 A नुसार सोशल नेटवर्किंग साइट ब्लाॅक केली जाऊ शकते.

दुरसंचार विभागाने 18 जुलैला व्होडाफोन, एयरटेल, रिलांयस जिओ, आयडिया सेक्यूलर यासारख्या कंपन्यांबरोबरच  इंनटरनेट सर्विसशी (आईएसपी) जोडलेल्या कंपन्यांना देखील पत्र पाठवून, यावर सूचना मागवल्या होत्या.

Loading...

विरोधी पक्षाच्या राज्यसभा ‘उपसभापती’ पदाच्या उमेदवार राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण!

Previous article

एकदाही निवडणूक न हरलेल्या एम करुणानिधी यांचे निधन, जाणून घ्या त्यांच्या विषयी संपूर्ण माहिती

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *