Royal Entertainmentमुख्य बातम्या

‘बैंग बैंग-द साउंड ऑफ क्राइम्स’चा टीजर प्रदर्शित!

0

ऑल्ट बालाजी आणि झी 5 क्लबची बहुप्रतीक्षित एक्शन-थ्रिलर फ्रैंचायजी ‘बैंग बैंग – साउंड ऑफ़ क्राइम्स’ चा टीजर नुकताच प्रदर्शित करण्यात आला होता ज्यामध्ये मुख्य जोडी च्या धमाकेदार एंट्रीची छोटीशी झलक दाखवण्यात आली होती. आणि आता, निर्मात्यांनी आणखी एक टीजर प्रदर्शित केला आहे, ज्यामध्ये या शोची मुख्य जोडीचा परिचय प्रेक्षकांना करून देण्यात आला आहे.
शोच्या या मुख्य जोडीच्या शोधासाठी, निर्मात्यांनी देशभरात वर्चुअल ऑडिशन्सचे आयोजन केले होते. या टीजरमध्ये अखेरीस मुख्य जोडीच्या रहस्यावरून पडदा उठवण्यात आला असून फैसल शेख उर्फ़ मिस्टर फ़ैसु (सोशल मीडिया इंफ्लुएंसर) आणि रूही सिंह (लोकप्रिय टिकटॉक फेम आणि अभिनेत्री) ही जोडी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 
Punches and Punchlines fly! Lights… Camera… Action @ektarkapoor @baljitsinghchaddha @ashwaryvats @a.kshay @zee5shows
A post shared by ALTBalaji (@altbalaji) on Aug 30, 2020 at 11:29pm PDT

अभिनेत्री-मॉडल आणि पूर्व मिस इंडिया, रूही या आधी कैलेंडर गर्ल्स आणि इश्क फॉरएवर सारख्या चित्रपटांसोबतच स्पॉटलाइट 2, रन अवे ब्राइड आणि एंटी सोशल नेटवर्क सारख्या वेब सीरीजमध्ये दिसली आहे. महत्त्वाची गोष्ट ही आहे की, प्रतिभाशाली अभिनेत्री, जी सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय असून मार्शल आर्ट आणि शाओलिन कुंग फू देखील शिकली आहे, ज्याची मदत या धमाकेदार ऍक्शन सिरीजसाठी होणार आहे.

 

View this post on Instagram

 
Lights! ACTION! #BangBaang on #ALTBalaji @ektarkapoor @baljitsinghchaddha @ashwaryvats @a.kshay @zee5shows
A post shared by ALTBalaji (@altbalaji) on Aug 29, 2020 at 11:29pm PDT

मिस्टर फैसु या नावाने लोकप्रिय सोशल मीडिया स्टारचे टिकटॉकवर सर्वात जास्त फॉलोअर्स आहेत, कारण तो वीडियो-शेयरिंग एप्लिकेशनवर कंटेंट बनवतो ज्यामुळे त्याला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धि मिळाली आहे. जवळपास 13.5 मिलियनहुन अधिक फॉलोवर्ससोबत तो इंस्टाग्रामवर लोकप्रिय आहे.
शो मध्ये रहस्य, सस्पेंस, धमाकेदार एक्शन आणि अनेक खोट्या रहस्यांची उकल होताना खूप सारे नाट्य पाहायला मिळणार  आहे जो हळू हळू उलगडत जाईल. अक्षय बीपी सिंह द्वारे निर्मित आणि अभिषेक कपूरद्वारे दिग्दर्शित, बैंग बैंगचे चित्रिकरण सप्टेंबरमध्ये उदयपुरमध्ये सुरू होणार आहे.
The post ‘बैंग बैंग-द साउंड ऑफ क्राइम्स’चा टीजर प्रदर्शित! appeared first on Dainik Prabhat.

बेयर ग्रिल्ससोबत अक्षय कुमारचा साहसी प्रवास

Previous article

गोकुलधाम सोडून ‘ही’ व्यक्ती येणार बिग बॉसच्या घरात

Next article

You may also like

Comments

Comments are closed.