Royal politics

कॉंग्रेसचे आणखी दोन आमदार करणार भाजपमध्ये प्रवेश

गोव्यामध्ये काँग्रेसला आणखी 2 धक्के बसण्याची शक्यता आहे. याआधी काँग्रेसचे एकूण 4 आमदार भाजपात प्रवेश करणार होते. त्यापैकी सुभाष शिरोडकर आणि दयानंद सोपटे ...
Royal politics

‘प्रधानमंत्री पदासाठी राहुल गांधी यांच्यापेक्षा मायावती योग्य’

टीम महाराष्ट्र देशा- आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान पदाचे दावेदार म्हणून काँग्रेसकडूनराहुल गांधी यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. मात्र, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना ...
Royal politics

पक्ष बदलण्यासंदर्भात आ.भारत भालके यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

टीम महाराष्ट्र देशा- गेल्या काही दिवसांपासून कॉंग्रेसमध्ये नाराज असलेले आमदार भारत भालके यांनी आपली बाजू माध्यमांसमोर मांडली आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व ...
Royal politics

‘या’ मुद्द्यावरून सुरु आहे पुणे कॉंग्रेसमध्ये यादवी

टीम महाराष्ट्र देशा : पुणे शहरात एकेकाळी कॉंग्रेसच राज्य होत. पुण्याच्या राजकारणातील ‘भाई’ सुरेश कलमाडी यांच्या हातात पुण्यातील सत्ता होती. मात्र, सुरेश कलमाडी ...
Royal politics

कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी : राष्ट्रवादीने दिलेला ‘हा’ प्रस्ताव कॉंग्रेसला मान्य होईल का ?

टीम महाराष्ट्र देशा- मुंबईत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून लोकसभा निवडणुकांच्या जागावाटपाबाबत प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी राष्ट्रवादीने 50-50 टक्के ...
Royal politics

पुणे : आगामी लोकसभा निवडणूकीत कॉंग्रेसकडून ‘हे’ असू शकतात उमेदवार

मुंबई : आगामी लोकसभा निवडणूकीत पुणे लोकसभा मतदारसंघात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पुणे लोकसभेच्या मैदानात उतरवले जाण्याची शक्यता असून त्याबाबतची चाचपणी सुरू ...
Royal politics

दक्षिण नगर मधून माझी लोकसभेची उमेदवारी निश्चित : डॉ. सुजय विखे-पाटील

अहमदनगर ;स्वप्नील भालेराव : सर्वसामान्य जनता व तरूणांच्या पाठबळावर आपण येत्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण नगर मतदार संघातून निवडणूक लढवणार असून  जनतेच्या पाठींब्यामुळे माझी  ...
Royal politics

‘उत्तर भारतीय लोकच मुंबई चालवतात, त्यांनी ठरवलं तर मुंबई-महाराष्ट्र ठप्प होईल’

नागपूर : मुंबई आणि महाराष्ट्र उत्तर भारतीय चालवतात. जर फक्त एक दिवस उत्तर भारतीयांनी काम केले नाही तर मुंबई थांबेल, असं वक्तव्य मुंबई ...
Royal politics

कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी : लोकसभेसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसला हव्या आहेत ‘इतक्या’ जागा

टीम महाराष्ट्र देशा- आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही विरोधी पक्षांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यासाठी महाराष्ट्रातल्या 48 ...
Royal politics

राहुल गांधींच्या रोड शोमध्ये ‘बलून ब्लास्ट’

टीम महाराष्ट्र देशा- काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या रोड शो दरम्यान गॅसच्या फुग्यांमुळे आगीचा भडका उडाला. सुदैवाने आग न भडकल्यामुळे मोठा अनर्थ टळला. ...

Posts navigation