मुख्य बातम्या

जाणून घ्या राममंदिर, शिवस्मारक, आरक्षण याबाबत काय आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मत

आमच्या सरकारने केलेले खूप सारे प्रकल्प कौतुकास्पद आहेत परंतू मी जलयुक्त शिवारला सगळ्यात जास्त मार्क देईल. यामध्ये गावच्या गाव सकाळी उठून श्रमदान करतात ...
खेळ

धक्कादायक : पृथ्वी शॉला मनसेकडून धमक्या दिल्या जात आहेत,कॉंग्रेसच्या आरोपांमुळे खळबळ

युवा क्रिकेटपटू पृथ्वी शॉ हा खरं तर बिहारी आहे, पण त्यानं ते सांगू नये म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून त्याला धमकावलं जातंय, असा आरोप ...
महाराष्ट्र

वैद्यकिय महाविद्यालय तसेच वैद्यकीय शिक्षणविभागाविरोधात मनविसेची सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका

पुणे : राज्यातील खाजगी महाविद्यालय तसेच अभिमत विद्यापीठानी एमबीबीएस ,बीडीएस आदि वैद्यकीय अभ्यासक्रमाचे राखीव एन.आरआय कोटीतील प्रवेश प्रक्रिया राबविताना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे उल्लघंन ...
भारत

संभाजी महाराजांचा वादग्रस्त उल्लेख,‘सर्व शिक्षा अभियाना’चे पुस्तक वादाच्या भोवऱ्यात

टीम महाराष्ट्र देशा- सर्व शिक्षा अभियानातील ‘समर्थ श्री रामदास स्वामी’या पुस्तकात संभाजी महाराजांविषयी वादग्रस्त उल्लेख केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ‘संभाजी राजा हा ...
मुख्य बातम्या

‘संभाजी महाराज दारूच्या कैफेत’ राज्यसरकारच्या पुस्तकात वादग्रस्त मजकूर

सध्या शिक्षण मंत्रालय सतत वादाच्या भावर्‍यात सापडत आहे. आता आणखी एक वादग्रस्त प्रकार सर्व शिक्षा अभियानाच्या राज्यसरकारच्या ‘समर्थ श्री रामदास स्वामी’ या पुस्तकात ...
ट्रेंडिंग

एका आठवड्यात वाराणसी सोडा अन्यथा परिणाम भोगा, मराठी-गुजराती नागरिकांना जाहीर धमकी

टीम महाराष्ट्र देशा- गुजरातमध्ये उत्तर भारतीयांवर होत असलेल्या हल्ल्यामुळे देशातील राजकीय वातावरण तापले आहे. उत्तर प्रदेशमध्ये यावरुन मोठा विरोध होत आहे. वाराणसीमध्ये राहत ...
महाराष्ट्र

सांगली : शिवप्रतिष्ठानची ‘दुर्गामाता दौड’ सुरु

सांगली : नवरात्र उत्सवानिमित्त काढण्यात येणाऱ्या सांगलीतील ‘दुर्गामाता दौड’ला आजपासून उत्साहात सुरुवात झाली. यंदा दौडमध्ये शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले. नवरात्र उत्सवानिमित्त नऊ दिवस ...
महाराष्ट्र

भाजप समर्थकांनी दिले राज ठाकरेंना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर

मुंबई : आज ‘मुख्यमंत्र्यांचा वैचारिक दुष्काळ’ या मथळ्याखाली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर व्यंगचित्र साकारून चांगलीच खिल्ली उडवली. राज यांच्या ...
महाराष्ट्र

नगरमध्ये शिवसेनेचा मनसेला जोरदार धक्का

टीम महाराष्ट्र देशा- नगर महापालिका स्थायी समितीच्या माजी सभापती आणि मनसेच्या विद्यमान नगरसेविका सुवर्णा जाधव व त्यांचे पती दत्ता जाधव यांनी मंगळवारी शिवसेना ...
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांची व्यंगचित्राच्या माध्यमातून राज ठाकरेंनी ‘अशी’ उडविली खिल्ली

टीम महाराष्ट्र देशा- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे जसे राजकीय व्यक्ती म्हणून प्रसिद्ध आहेत तसे एक उत्तम व्यंगचित्रकार म्हणून देखील प्रसिद्ध आहेत. ...

Posts navigation