खेळ

बुद्धिबळपटू सौम्या स्वामिनाथन:- “मला बुरखा घालण्यास कोणीही सक्ती करू शकत नाही.”, इराण दौर्‍यातून माघार

भारतीय प्रसिद्ध बुद्धिबळपटू सौम्या स्वामिनाथन ने 26 जुलै ते 4 ऑगस्ट या दरम्यान खेळवल्या जाणार्‍या इराण (हमादान) मधील आशियाई बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होण्यास ...