Royal Entertainmentमुख्य बातम्या

सुशांतच्या बहिणीने रिया चक्रवर्तीला लगावला खोचक टोला म्हणाली,…

0

मुंबई  – अभिनेत्री रिया चक्रवर्तीची  सलग दुसऱ्या दिवशी अमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या वतीने चौकशी करण्यात आली होती. यातच आज एनसीबीच्या चौकशीनंतर रिया चक्रवर्तीने वांद्रे पोलीस स्ठानकात सुशांतच्या बहिणीविरोधात तक्रार दाखल केली आहे.

Nothing’s gonna break us, definitely not this fake FIR! #SSRFamilyStandsStrong #UnitedForSSRJustice #WholeIndiaIsSSRFamily https://t.co/iaJeKClSuO
— shweta singh kirti (@shwetasinghkirt) September 7, 2020

वांद्रे पोलीसांनी सुशांतच्या दोन बहिणी प्रियांका सिंह आणि मीतू सिंह यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. दोन्ही बहिणींवर सुशांतला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. सुशांतच्या बहिणी आणि एक डॉक्टर तरुण कुमापच्या विरोधात रिया चक्रवर्तीने तक्रार दाखल केल्यानंतर 12 तासांच्या आतच एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या तक्रारीनंतर या आरोपावर या आरोपावर सुशांतची बहिण श्वेता सिंह किर्ती हिने देखील प्रतिक्रिया दिली आहे.
 
काय म्हणाली सुशांतची बहिण श्वेता सिंह किर्ती
“तू कितीही खोटे आरोप कर, खोट्या तक्रारी कर पण आमचं धैर्य खचणार नाही.” अशा आशयाचं ट्विट करुन तिने रियावर जोरदार टीका केली आहे. सध्या  मीडियावर या ट्विटला युजर्सकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
 
The post सुशांतच्या बहिणीने रिया चक्रवर्तीला लगावला खोचक टोला म्हणाली,… appeared first on Dainik Prabhat.

सुशांतच्या बहिणीने रिया चक्रवर्तीला लगावला खोचक टोला म्हणाली,…

Previous article

भारतात’ओटीटी’ची चलती; भविष्यात वापर दुप्पट होण्याचा अंदाज

Next article

You may also like

Comments

Comments are closed.