Royal Entertainmentमुख्य बातम्या

सुहानाने वडील शाहरूख खान आणि मैत्रिणीला खास अंदाजात केले बर्थडे विश

0

नवी दिल्ली – शाहरूख खान आज 55 वा वाढदिवस साजरा करीत आहे. या खास प्रसंगी त्याची मुलगी सुहाना खान हिने शाहरूख आणि तिच्या मैत्रिणीला बर्थडे विश करताना एक पोस्ट शेअर केली. यात ते दोघे सुहानाच्या जवळ बसलेले दिसत आहे.
सुहानाने फोटो शेअर करून कॅप्शन लिहिले, “माझ्या सर्वात खास मित्रांना वाढदिवसाच्या शुभेच्छा’.
सुहानाची मैत्रीण शनाया ही संजय कपूरची मुलगी आहे. शनाया तिचा 21 वा वाढदिवस साजरा करीत आहे. सुहाना, शनाया आणि अनन्या या तिघी घनिष्ठ मैत्रिणी आहेत.
अनन्याने शुक्रवारी तिचा 22 वा वाढदिवस साजरा केला. त्यावेळी सुहानाने इंस्टाग्रामवर पोस्ट लिहून अनन्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.
प्रत्येक वर्षी शाहरूख आणि शनाया यांचा वाढदिवस 2 नोव्हेंबरला खास अंदाजात साजरा केला जातो.
The post सुहानाने वडील शाहरूख खान आणि मैत्रिणीला खास अंदाजात केले बर्थडे विश appeared first on Dainik Prabhat.

आई श्रीतुळजाभवानी या 6 राशींना उत्तम फल करणार प्रदान, होणार जबरदस्त आर्थिक लाभ, उघडणार नशिब…

Previous article

कढीपत्ता खाण्याचे हे आहेत अद्भुत फायदे.. हे केल्यास डॉक्टर कडे जाण्याची गरजच नाही.

Next article

You may also like

Comments

Comments are closed.